मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 12 Sep 202402:13 PM IST
Entertainment News in Marathi: करण जोहरला आवडतो शाहरुख खान, काजोलच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटातला ‘तो’ सीन! तुम्ही पाहिलाय का?
Karan Johar: करण जोहरने इन्स्टाग्रामवर ‘माय नेम इज खान’ चित्रपटाच्या आठवणी शेअर केल्या आहेत, ज्यात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसले होते.
Entertainment News in Marathi: Malaika Arora: मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सलमान खान गैरहजर! नेमकं कारण तरी काय?
Malaika Arora Father Death: मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले आहे. मलायका आणि तिच्या आईला भेटण्यासाठी संपूर्ण खान कुटुंब काल घरी आले होते.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्की तांबोळीला हाणलं! ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात नवा राडा
Bigg Boss Marathi 5 Latest Update: नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा नवा प्रोमो समोर आला. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये बाचाबाची सोबतच हाणामारी झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन चांगलाच रंगला आहे. या सिझनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराची विशेष चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या मानधनाविषयी...
Entertainment News in Marathi: Viral Video: पहिल्यांदाच असं दृश्य पाहिलं! मलायकाच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला अरबाज खान शूराला घेऊन पोहोचला
Arbaaz Khan Viral Video: मलायका अरोराच्या वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. दरम्यान, अरबाज खान देखील पत्नी शूरासोबत तिथे पोहोचला होता.
Entertainment News in Marathi: TMKOC: जुना ‘टप्पू’ छोट्या पडद्यावर परतणार! पण हिरो नाही तर, ‘या’ मालिकेत व्हिलन बनून सगळ्यांना रडवणार
Bhavya Gandhi New Serial: ‘तारक मेहता…’ मालिकेतील जुना ‘टप्पू’ म्हणजेच अभिनेता भव्य गांधी ५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. पण, यावेळी तो व्हिलन बनणार आहे.
Phullwanti: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘फुलवंती' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले असून प्राजक्ताचा कधी न पाहिलेला लूक समोर आला आहे.
Entertainment News in Marathi: सारा तेंडुलकरने शेअर केला पाकिस्तानी एलजीबीटीक्यू इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबतचा व्हिडीओ, नेटकरी झाले चकीत
Sara Tendulkar: सारा तेंडुलकरने पाकिस्तानी इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबतचे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेकांना हे फोटो पाहून 'नेमकं चाललय तरी काय' असा प्रश्न पडला आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार! 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार ताकदीचा सामना
Bigg Boss Marathi Update: 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री झाल्यानंतर धमाका झाला आहे. आता अरबाज आणि संग्राम एकमेकांना भीडणार आहेत.
Entertainment News in Marathi: Malaika Arora Father: आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायका अरोराला केला होता फोन, म्हणाले 'मी खूप थकलोय...'
Malaika Arora Father: मलायका अरोराच्या वडिलांनी ११ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. पण त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मलायकाला फोन केला होता. आता ते फोनवर काय म्हणाले वाचा...