मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार 'हे' दोन हिट सिनेमे
Entertainment News in Marathi Live: शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार 'हे' दोन हिट सिनेमे
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Entertainment News in Marathi: 'व्हॅनिची व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे असल्यामुळे ते कपडे बदलताना पाहायचे', अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा
Malayalam Film Industry : व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुप्या कॅमेऱ्यांद्वारे अभिनेत्री कपडे बदलत असताना व्हिडीओ रेकॉर्ड केले जात असल्याचा धक्कादायक खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरातील अंकिता वालावलकरचा प्रवास संपला, घरा बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss Marathi Update : बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात आज भाऊच्या धक्क्यावर एका स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामध्ये अंकिता वालावलकर आज घरातून बाहेर पडणार असल्याचे समोर आले आहे.
Entertainment News in Marathi: २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'रहना है तेरे दिल में' चित्रपटाने केली बक्कळ कमाई, वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन
RHTDM : 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट २३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा एकदा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊया चित्रपटाची कमाई...
Entertainment News in Marathi: 'लाफ्टर शेफ'च्या मंचावर कंगनाने उडवली अंकिता लोखंडेच्या जेवणाची खिल्ली, अशी होती पतीची प्रतिक्रिया
kangana ranaut: कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट ६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना 'लाफ्टर शेफ' कार्यक्रमात पोहोचली आहे.
Entertainment News in Marathi: Jui Gadkari: जुई गडकरीला नक्की काय झालं होतं? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेमागचे कारण!
Jui Gadkari Ear Surgery: जुई गडकरीने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिचे सगळे चाहते खूप काळजीत पडले होते.
Entertainment News in Marathi: September Month Movies: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ तर जान्हवीचा ‘देवारा’; सप्टेंबर महिन्यात उघडणार मनोरंजनाचा खजिना!
Movies releasing in September: कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी'पासून ते करीना कपूरचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' आणि 'देवरा-पार्ट १' रिलीजसाठी सज्ज आहेत. चला एक नजर टाकूया या चित्रपटांच्या यादीवर...
Entertainment News in Marathi: Bigg Boss: बँडबाजासोबत सुरू झाली लगीन घाई! ‘बिग बॉस ओटीटी ३’चा स्पर्धक लवकरच अडकणार लग्नबंधनात
Bigg Boss OTT 3 Contestant Marriage: अदनान शेख नुकत्याच संपलेल्या ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’चा स्पर्धक होता. अदनानने ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला होता.
Entertainment News in Marathi: KBC 16: केबीसीच्या खेळात ५० लाखांच्या प्रश्नावर अडकली दिल्लीची स्पर्धक; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं योग्य उत्तर?
Kaun Banega Crorepati 16 Latest Question: शालिनीने शोमधून २५ लाख रुपये जिंकले. परंतु, ती ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. तो प्रश्न काय होता ते जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: Deepika Padukone: दीपिका पदुकोणला मुलगा होणार की मुलगी? चर्चेला आलंय जोरदार उधाण! कुटुंब म्हणतंय...
Deepika Padukone Baby Boy Or Girl: अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिकाचे पहिले अपत्य मुलगा होणार की, मुलगी हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.