मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: राधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी अभिनेत्री म्हणाली…
राधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी अभिनेत्री म्हणाली…
Entertainment News in Marathi Live: राधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी अभिनेत्री म्हणाली…
Updated Oct 09, 2024 07:39 PM IST
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 09 Oct 202402:09 PM IST
Entertainment News in Marathi: राधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी अभिनेत्री म्हणाली…
राधिका मदान इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात दिसली होती. चित्रपटाचा शेवटचा सीन शूट करताना इरफानची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. राधिकाने एका मुलाखतीदरम्यान त्या काळाची आठवण सांगितली.
Entertainment News in Marathi: Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू
Manvat Murders Review: आशुतोष गोवारीकर महत्त्वाच्या भूमिकेत असणारी सीरिज 'मानवत मर्डर' ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता ही सीरिज कशी आहे चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: Bhool Bhulaiyaa 3: विद्या बालन आणि माधुरी दीक्षित एकत्र! 'भूल भुलैया ३'चा हॉरर ट्रेलर पाहिलात का?
Bhool Bhulaiyaa 3: कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असणारा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Entertainment News in Marathi: KBC 16: बिग बींनी जुनैदला विचारले गर्लफ्रेंड आहे का? मुलाच्या प्रतिक्रियेने आमीर खान झाला चकीत
KBC 16: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा लेक जुनैद हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच त्याने वडीलांसोबत केबीसी या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी बिग बींनी त्याला गर्लफ्रेंड विषयी विचारले आहे.
Entertainment News in Marathi: Premachi Goshta:सावनीचा डाव ठरला अपयशी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत सावनीने आखलेला डाव अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
Entertainment News in Marathi: Mithun Chakraborty : इंडस्ट्रीत काळा रंग चालत नाही! संघर्षाच्या काळात मिथुन चक्रवर्तींचा झालेला ‘असा’ अपमान
Mithun Chakraborty Struggle Story : काळात मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे चित्रपटसृष्टीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या आठवणी त्यांनी स्वतः सगळ्यांसोबत शेअर केल्या आहेत.
Entertainment News in Marathi: काम मिळवण्यासाठी गेलेल्या अभिनेत्रीला वाईट अनुभव! दिग्दर्शक म्हणाला ‘भूमिका मिळेल पण त्यासाठी तुला माझ्यासोबत...’
Ayesha Kapoor Casting Couch: अनेक लोक उराशी वेगवेगळी स्वप्न बांधून चित्रपटांच्या झगमगाटी विश्वात पदार्पण करत असतात. मात्र, काहीची स्वप्न पूर्ण होतात. तर, काहीना आयुष्यभराचे वाईट अनुभव मिळतात.