Entertainment News in Marathi Live: रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप
रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप
रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप

Entertainment News in Marathi Live: रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप

Updated Oct 08, 2024 09:02 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Tue, 08 Oct 202403:32 PM IST

Entertainment News in Marathi: रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप

  • Guess the Movie: उद्योगपती रतन टाटा यांनी एकेकाळी चित्रपटांच्या व्यवसायात नशीब आजमावले होते. त्यांनी एका चित्रपटाची निर्मितीही केली, पण तो चित्रपट फ्लॉप झाला. आता चित्रपट कोणता? चला जाणून घेऊया...
Read the full story here

Tue, 08 Oct 202402:58 PM IST

Entertainment News in Marathi: Nilu Phule: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? काय होते कारण वाचा

  • Nilu Phule: लोकप्रिय अभिनेते राम नगरकर यांनी आपल्या 'रामनगरी' या आत्मचरित्रात निळू फुले यांच्याविषयी लिहिले आहे. वाचा नेमकं काय घडले होते.
Read the full story here

Tue, 08 Oct 202401:38 PM IST

Entertainment News in Marathi: Video: डोळ्यात पाणी, थरथर कापणारे हात; मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळताच झाले भावूक

  • Mithun Chakraborty: नुकताच मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
Read the full story here

Tue, 08 Oct 202401:05 PM IST

Entertainment News in Marathi: Mhada Lottery 2024: गौरव मोरेला लागली म्हाडाची लॉटरी, घराची किंमत ऐकून बसेल धक्का

  • Mhada Lottery 2024: अभिनेता गौरव मोरेचे मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याला म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागले आहे. त्याच्यासोबतच शिव ठाकरेलाही लॉटरी लागली आहे.
Read the full story here

Tue, 08 Oct 202412:36 PM IST

Entertainment News in Marathi: National Film Awards: ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहाता येणार? वाचा

  • National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहाता येणार चला जाणून घेऊया...
Read the full story here

Tue, 08 Oct 202409:30 AM IST

Entertainment News in Marathi: Ek Radha Ek Meera: गश्मीर आणि मृण्मयीचा रोमॅन्स, 'एक राधा आणि एक मीरा'मधील किसिंग सीनची चर्चा

  • Ek Radha Ek Meera Teaser: 'एक राधा आणि एक मीरा' या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील गश्मीर आणि मृण्मयीच्या किसिंग सीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Read the full story here

Tue, 08 Oct 202408:59 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'मधील छोटा पुढारी दिसणार सिनेमात, टीझर पाहून चाहते खूश

  • Chota Pudhari: बिग बॉस मराठी ५ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला छोटा पुढारी आता चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
Read the full story here

Tue, 08 Oct 202408:33 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: लकीला कळाली त्याची चूक, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील आरती पुढे काय करणार?

  • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. सावनीचा प्रत्येक डाव यशस्वी होताना दिसत आहे.
Read the full story here

Tue, 08 Oct 202408:13 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: सायली आणि अर्जुनला बसणार आणखी एका मोठा धक्का! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

  • Tharala Tar Mag 8 October 2024 Serial Update: आश्रमासंबंधात एक मोठी बातमी त्यांच्या हाती येणार आहे. यामुळे सायली चक्कर येऊन पडणार आहे, तर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.

Read the full story here

Tue, 08 Oct 202405:42 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: खऱ्या आयुष्यातही ‘सिंघम’ बनला रणवीर सिंह! गर्दीत अडकलेल्या चिमुकलीला कसं वाचवलं बघाच

  • Ranveer Singh Saves Girl From Mob: ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान जेव्हा रणवीर सिंह त्याच्या चाहत्यांना भेटायला आला, तेव्हा त्याने पाहिले की एक छोटी मुलगी गर्दीत अडकली होती आणि खूप रडत होती.

Read the full story here

Tue, 08 Oct 202404:16 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस १८’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ‘या’ स्पर्धकाचं टेन्शन वाढणार

  • Bigg Boss 18 Latest Update: सलमान खानच्या शोमध्ये यावेळी बरेच काही बदल पाहायला मिळणार आहेत. या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या एन्ट्रीची बातमी येत आहे.

Read the full story here

Tue, 08 Oct 202403:19 AM IST

Entertainment News in Marathi: Gauri Khan Birthday: गौरीच्या घराखाली उभा राहून शाहरुख खान गायचा अमोल पालेकर यांचं ‘हे’ लोकप्रिय गाणं!

  • Happy Birthday Gauri Khan: गौरीच्या मनात जागा मिळवण्यासाठी शाहरुख खान तिच्या घराखाली किंवा त्या जवळच्या रस्त्यांवर उभा राहून तिच्यासाठी गाणी गायचा.

Read the full story here