Bhau kadam: सिरियल किलर म्हणून भाऊ कदमची चर्चा, काय आहे नेमकी भानगड जाणून घ्या
Entertainment News in Marathi Live: Bhau kadam: सिरियल किलर म्हणून भाऊ कदमची चर्चा, काय आहे नेमकी भानगड जाणून घ्या
Updated Oct 07, 2024 07:18 PM IST
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 07 Oct 202401:48 PM IST
Entertainment News in Marathi: Bhau kadam: सिरियल किलर म्हणून भाऊ कदमची चर्चा, काय आहे नेमकी भानगड जाणून घ्या
Bhau kadam: सध्या सोशल मीडियावर अभिनेता भाऊ कदमचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा कोट घातला असून हातात पिस्तूल दिसत आहे. आता ही भानगड नेमकी काय आहे? चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांचा पहिला संसार १५ वर्षे टीकला. पण एक दिवस अचानक त्यांच्या पत्नीला त्रास होऊ लागला. त्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले.
Entertainment News in Marathi: Katrina Kaif House: बेडरुमपासून ते बाल्कनीपर्यंत; अभिनेत्री कतरिना कैफचे घर आतुन पाहिलेत का?
Katrina Kaif House: कतरिना कैफ केरळमध्ये एका कार्यक्रमासाठी जात असताना तिच्या हेअर स्टायलिस्टने घरातच तयारी केली. तयारी करत असताना कतरिनाच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यानंतर मिळालेल्या रक्कमेचे सूरज चव्हाण काय करणार?
Bigg Boss Marathi 5: नुकताच बिग बॉस मराठी सिझन ५चा ग्रँड फिनाले झाला. छोट्या गावातून आलेला सूरज चव्हाण बिग बॉस ५चा विजेता ठरला. पण विजेता ठरल्यावर मिळालेल्या पैशांचं सुरज काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'मधील स्पर्धक रजत दलालने दिली होती कॅरी मिनातीला धमकी, वाचा काय होते प्रकरण
Bigg Boss 18: नुकताच 'बिग बॉस १८' शो सुरु झाला आहे. या शोमध्ये रजत दलाल हा स्पर्धक सहभागी झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का रजतने एकदा कॅरी मिनातीला थेट धमकी दिली होती. काय होते प्रकरण? चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: Nita Ambani: नीता अंबानी ‘आजी’च्या भूमिकेत! पृथ्वीसह जेह अली खान आणि चिमुकल्यांना सांगितली ‘पेपा पिग’ची गोष्ट
Nita Ambani Photo Viral: नीता अंबानी यांनी आपला नातू पृथ्वी याच्या शाळेला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या नातवाला आणि त्याच्या वर्गमित्रांना गोष्ट वाचून दाखवली.
Entertainment News in Marathi: 'वर्दी पहननेवाले हर एक को लगता है वो सिंघम है', अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?
Singham Again trailer: मल्टीस्टार 'सिंघम अगेन' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामधील 'वर्दी पहनने वाले हर एक को लगता है वो सिंघम है' हा डायलॉग व्हायरल होताना दिसत आहे.
Entertainment News in Marathi: Ashok Saraf : 'अशोक मा.मा.' मालिकेत दिसणार बिग बॉस मराठीमधील ही अभिनेत्री, नव्या प्रोमोने वेधले लक्ष
Ashok Saraf New Serial : कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका सुरु आहे. या मालिकेचे नाव 'अशोक मा.मा.' असे असून या मालिकेत बिग बॉस मराठी मधील अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: इच्छा नसतानाही प्रतिमा आत्या घर सोडून जायला निघाल्या! ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण
Tharala Tar Mag 7 October 2024 Serial Update: संतापलेली प्रिया थेट सायली आणि अर्जुन यांना त्रास न देता प्रतिमा आत्याला त्रास देण्यास सुरुवात करणार आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: पहिल्याच दिवशी रेशनवरून वरून झाले वाद; रजत दलालने तजिंदर बग्गाला दिली थेट धमकी!
Bigg Boss 18 Day 1 : ‘बिग बॉस १८’च्या घरात पहिल्याच दिवशी मोठा हंगामा पाहायला मिळाला आहे. रजत दलाल आणि तजिंदर बग्गा यांच्यात रेशन आणि जुन्या गोष्टींवरून वाद झाला आहे.
Entertainment News in Marathi: Adnan Sami Mother : अदनान सामीवर कोसळला दुःखाचा डोंगर; गायकाच्या आईचे निधन! पोस्ट लिहित म्हणाला...
Adnan Sami Mother Passed Away : अदनानच्या आईचे निधन झाले आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. स्वतः अदनानने ही दु:खद बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: भाजपचा ‘फायर ब्रँड’ नेता; कोण आहे ‘बिग बॉस १८’च्या घरातील तजिंदर पाल सिंह बग्गा?
Bigg Boss 18 Contestant Tajinder Pal Singh Bagga: तजिंदर पाल सिंह बग्गा हे भाजपचे नेते असून, ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. प्रत्येक मुद्द्यावर आपले बेधडक मत मांडत असल्यामुळे ते प्रचंड प्रसिद्ध आहेत.
Entertainment News in Marathi: Sharad Kelkar Birthday: अभिनयचं नव्हे तर डबिंगच्या क्षेत्रातलंही मोठं नाव आहे शरद केळकर! का म्हटलं जातं ‘बाहुबली’? वाचा
Happy Birthday Sharad Kelkar : शरद केळकर एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच, एक चांगला व्हॉईस ओव्हर कलाकार देखील आहे. जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल...