Entertainment News in Marathi Live: Bigg Boss 18: गुपचूप केलं दुसरं लग्न, धर्मही बदलला; ‘बिग बॉस १८’च्या घरात येणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Bigg Boss 18: गुपचूप केलं दुसरं लग्न, धर्मही बदलला; ‘बिग बॉस १८’च्या घरात येणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत?
Bigg Boss 18: गुपचूप केलं दुसरं लग्न, धर्मही बदलला; ‘बिग बॉस १८’च्या घरात येणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत?
Bigg Boss 18: गुपचूप केलं दुसरं लग्न, धर्मही बदलला; ‘बिग बॉस १८’च्या घरात येणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत?

Entertainment News in Marathi Live: Bigg Boss 18: गुपचूप केलं दुसरं लग्न, धर्मही बदलला; ‘बिग बॉस १८’च्या घरात येणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत?

HT Marathi Desk 05:15 PM ISTOct 06, 2024 10:45 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 06 Oct 202405:15 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: गुपचूप केलं दुसरं लग्न, धर्मही बदलला; ‘बिग बॉस १८’च्या घरात येणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत?

  • Bigg Boss 18 Contestant: अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक रहस्ये दडलेली आहेत.

Read the full story here

Sun, 06 Oct 202404:44 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात खरंच भूत आहे? कुणाला दिसलीये लहान मुलगी, तर कुणाला झालेत विचित्र भास!

  • Bigg Boss 18: या शोमध्ये प्रेक्षकांनी नेहमीच भांडणं, मारामारी पाहिली आहे. पण बिग बॉसचं घर झपाटलेलं असल्याचंही बोललं जातं. घरात भूत असल्याचा दावा जवळपास प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाने केला आहे.

Read the full story here

Sun, 06 Oct 202403:32 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळी झाली एलिमिनेट! अभिजीत सावंत की सूरज चव्हाण कोण उचलणार ट्रॉफी?

  • Bigg Boss Marathi 5 Top 3 Elimination: आता 'बिग बॉस'च्या घरातून निक्कीची एक्झिट झाली आहे, आणि यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये थोडी निराशा आहे.

Read the full story here

Sun, 06 Oct 202403:26 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5 Winner : करून दाखवलं! झापुक झुपूक करणाऱ्या सूरज चव्हाणने जिंकली ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी

  • Bigg Boss Marathi 5 Winner Announced: ‘गोलिगत पॅटर्न’ घेऊन घरात आलेल्या सूरज चव्हाण याने विजेत पद पटकावत सगळ्यांनाच एक वेगळा सूरज दाखवला आहे.

Read the full story here

Sun, 06 Oct 202402:47 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: मोठं एलिमिनेशन! भावा-बहिणीची जोडी खेळातून बाहेर; अंकिता आणि धनंजयचा प्रवास संपला

  • Bigg Boss Marathi 5 Top 5 Elimination: ग्रँड फिनालेच्या टॉप ५मध्ये पोहोचलेल्या अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पोवार यांचा प्रवास संपला.

Read the full story here

Sun, 06 Oct 202402:01 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: बिग बॉसने दिला मोठा धक्का! ९ लाख रुपये घेऊन स्पर्धक घराबाहेर; आता उरले टॉप ५

  • Bigg Boss Marathi 5 Top 6 Elimination: सगळ्या स्पर्धकांसमोर एक मोठी ऑफर ठेवली गेली. यात ९ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती.

Read the full story here

Sun, 06 Oct 202401:24 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: सलमान खानचा भाव वधारला! ‘बिग बॉस १८’साठी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून येईल चक्कर!

  • Bigg Boss 18  Salman Khan Fees : दर सीझनप्रमाणे यंदाही सलमान खानची फी आधीच्या तुलनेत प्रचंड वाढल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या या सीझनसाठी भाईजान किती पैसे घेणार आहे.

Read the full story here

Sun, 06 Oct 202412:44 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5 : सुरू झाला शेवटचा ‘भाऊचा धक्का’! रितेश देशमुखच्या भन्नाट एन्ट्रीसोबत होणार ग्रँड कल्ला

  • Bigg Boss Marathi 5 Grand Finale : दोन आठवड्यानंतर आता या शोचा होस्ट रितेश देशमुख परतला आहे. त्याच्यासोबतच आता या सोहळ्यात कल्ला होणार आहे.

Read the full story here

Sun, 06 Oct 202405:13 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: काहीच तासांत पार पडणार ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले; कधी आणि कुठे बघता येणार? जाणून घ्या

  • Bigg Boss Marathi 5 Grand Finale Timing: ‘बिग बॉस’ हा शो साधारण १०० दिवसांचा असतो. मात्र, यावेळी ७० दिवसांतच हा शो संपवण्यात आला आहे. २८ जुलै रोजी सुरू झालेला हा शो आज म्हणजेच ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Read the full story here

Sun, 06 Oct 202404:46 AM IST

Entertainment News in Marathi: हे काय दिवस आलेत... ५५ वर्षांची ‘आशिकी गर्ल’ कॅमेरासमोर झाली टॉपलेस! ‘तसला’ फोटो पाहून नेटकरी संतापले

  • Anu Aggarwal : ‘आशिकी गर्ल’ अभिनेत्री अनु अग्रवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वयाच्या ५५व्या वर्षीही अनु तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. मात्र, आता अभिनेत्री प्रचंड ट्रोल होत आहे.

Read the full story here

Sun, 06 Oct 202404:13 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18 Contestants: ‘बिग बॉस १८’च्या घरात सामील होणार ‘हे’ स्पर्धक; प्रोमो पाहून प्रेक्षकही झाले खूश!

  • Bigg Boss 18 Contestants List:'बिग बॉस १८'ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा आज रात्री संपणार आहे. आज सलमान खानच्या शोचा ग्रँड प्रीमियर आहे. ग्रँड प्रीमिअरपूर्वी काही स्पर्धकांचे प्रोमो रिलीज करण्यात आले आहेत.

Read the full story here

Sun, 06 Oct 202403:55 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: प्रतीक्षा संपणार! आज होणार ‘बिग बॉस १८’चा ग्रँड प्रीमियर; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

  • Bigg Boss 18 Grand Premier : सलमान खानचा शो ‘बिग बॉस १८’ आजपासून म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. याचा ग्रँड प्रीमियर आज पार पडणार आहे.

Read the full story here

Sun, 06 Oct 202403:20 AM IST

Entertainment News in Marathi: Sanjay Mishra Birthday: प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या अभिनेत्यानं केलंय ढाब्यावर काम! किस्सा ऐकून येईल डोळ्यांत पाणी

  • Sanjay Mishra birthday special: एक वेळ अशी आली जेव्हा संजय यांनी त्यांच्या करिअरला अलविदा करत आणि उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली होती.

Read the full story here

Sun, 06 Oct 202402:38 AM IST

Entertainment News in Marathi: Vinod Khanna Birthday : यशाच्या शिखरावर असताना बनले होते संन्यासी; ओशोंसोबत अमेरिकाही गाठली! वाचा विनोद खन्नांची कहाणी

  • Vinod Khanna Birth Anniversary: अभिनेता विनोद खन्ना हे बॉलिवूडचे सुपरस्टार होते, ज्यांनी ‘चांदनी’, ‘दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’ सारखे सुपरहिट चित्रपट देऊन इतिहास रचला होता.

Read the full story here