Mangla Marathi Movie : सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Tharala Tar Mag 5 October 2024 Serial Update: आपण फसवलो गेलोय, हे लक्षात येताच आता प्रिया प्रचंड चिडली आहे. याचाच बदला आता ती घेणार आहे.
Bigg Boss Marathi 5 Latest Update: नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’च्या रीयुनियन भागाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये घराचा मुख्य दरवाजा उघडताच सगळेच स्पर्धक धावत घरात शिरणार आहेत.
Riteish Deshmukh Break Up Message: रितेश देशमुख आणि जिनीलिया हे बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहेत. लग्नापूर्वी दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. मात्र, अभिनेत्याने एकदा मध्यरात्री तिला ब्रेकअपचा मेसेज केला होता.
Shah Rukh Khan Crazy Fan : शाहरुख खान असे काही चाहते आहेत, जे अभिनेत्याच्या प्रेमात प्रत्येक मर्यादा ओलांडण्यास तयार असतात. स्वतः अभिनेत्या त्याच्या एका क्रेझी चाहत्याचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे.
Bigg Boss 18 House First Video : ‘बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. सलमान खानचा हा शो ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, घरातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
Katrina Kaif Fans Worried : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती. साडी नेसलेली कतरिना खूपच सुंदर दिसत होती. मात्र कतरिनाला पाहून चाहत्यांना आता तिची काळजी वाटू लागली आहे.