मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Madhuri Dixit: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली
Entertainment News in Marathi Live: Madhuri Dixit: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 31 Oct 202411:07 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Madhuri Dixit: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली
Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत दिवाळीत मोठा अपघात झाला होता. या अपघतात माधुरी थोडक्यात बचावली आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Malaika Arora: 'मी सिंगल आहे' असे अर्जुन कपूर म्हणताच मलायका अरोराने केली पोस्ट, म्हणाली...
Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Varun Dhawan: अभिनेता वरुण धवनने काय ठेवले मुलीचे नाव? वाचा काय होता अर्थ
Varun Dhawan Daughter: अभिनेता वरुण धवनने नुकत्याच एका कार्यक्रमात आपल्या मुलीचे नाव काय ठेवले याविषयी सांगितले आहे. चला जाणून घेऊया त्याच्या मुलीच्या नावाचा अर्थ...
मनोरंजन बातम्या News in Marathi: आम्हाला कोणत्या पाहुण्या कलाकाराची गरज नाही; कार्तिक आर्यनने थेट साधला रोहित शेट्टीवर निशाणा
Kartik Aryan: 'भूल भुलैया ३' शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच 'सिंघम अगेन' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: शोसाठी पतीने इंटीमेट सीन शूट केल्यामुळे अभिनेत्री झाली होती नाराज, वाचा नेमकं काय झालं?
Neelam Kothari: एका अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये इंटीमेट सीन शूट करण्यावर वक्तव्य केले आहे. त्याच्या पत्नीला जेव्हा कळाले की तो इंटीमेट सीन शूट करत आहे तेव्हा तिने नाराजी व्यक्त केली.
Suraj Chavan Video : सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ५चा विजेता सूरज चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील त्याचा साधेपणापाहून सर्वांनी कौतुक केले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: मारहाणीमुळे ऐश्वर्याच्या खांदा झाला होता फ्रँक्चर, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने केली लॉरेन्सशी तुलना
सोमी अलीने अनेक मुलाखतींमध्ये सलमान खानबद्दल अनेकदा भाष्य केले आहे. एक्स बॉयफ्रेंड सलमानबद्दल ती दरवेळी नवनवीन स्टेटमेंट देते. आता सोमीने सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईपेक्षाही वाईट म्हटले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: सौदी अरेबियामध्ये 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया-३' चित्रपटावर बंदी, काय आहे कारण?
Bollywood Movies: दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय बॉक्स ऑफिसवर दोन मोठे सिनेमे आमने सामने असणार आहे. पण या दोन्ही मोठ्या सिनेमांवर सौदी अरेबियामध्ये बंदी घालण्यात आली आहे.