Entertainment News in Marathi Live: Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने रिलीज आधीच रचला विक्रम; एका तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने रिलीज आधीच रचला विक्रम; एका तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का!
Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने रिलीज आधीच रचला विक्रम; एका तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का!
Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने रिलीज आधीच रचला विक्रम; एका तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का!

Entertainment News in Marathi Live: Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने रिलीज आधीच रचला विक्रम; एका तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का!

Updated Oct 30, 2024 09:27 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 30 Oct 202403:57 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने रिलीज आधीच रचला विक्रम; एका तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का!

  • Bhool Bhulaiyaa 3 Ticket Price : 'भूल भुलैया ३' दिवाळीच्या खास मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

Read the full story here

Wed, 30 Oct 202412:31 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Nishad Yusuf : तीन दिवस आधी बॉबी देओलसोबत फिरला; आता घरात आढळला ‘कंगुवा’च्या मेकरचा मृतदेह! नेमकं काय झालं?

  • Nishad Yusuf Passes Away : निषादचा ‘कंगुवा’ हा चित्रपट १४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, रिलीजपूर्वीच ही दुःखद घटना घडली आहे.

Read the full story here

Wed, 30 Oct 202410:21 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'या' चित्रपटात सलमान खान बनला होता रेखाचा दीर, केली होती सिनेमा फ्लॉप होण्यासाठी प्रार्थना

  • सलमान खानला रेखा लहानपणापासूनच आवडत होती आणि पहिल्या चित्रपटात तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सलमान खूश तर होताच. पण चित्रपट पाहण्यासाठी कोणीही जाऊ नये, अशी प्रार्थना करत होता.
Read the full story here

Wed, 30 Oct 202410:13 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Tharala Tar Mag : सायली आणि अर्जुनमधले वाद सुभेदार कुटुंबासमोर येणार? ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ट्वीस्ट

  • Tharala Tar Mag 30 October 2024 Serial Update : सायली घरात नाही, हे बघून टेन्शन आणखी वाढणार आहे. अर्जुन सायलीला फोन करण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. मात्र, सायली त्याचे फोन घेणार नाही.

Read the full story here

Wed, 30 Oct 202409:59 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: विनोदाची धमाल! मकरंद आणि सिद्धार्थचा 'एक डाव भूताचा' या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

  • 'एक डाव भूताचा' हा मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधवचा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
Read the full story here

Wed, 30 Oct 202408:22 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: लसणाच्या पाकळ्या खाऊन 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने काढले दिवस, विनय आपटेंना कळाले अन् बदलले आयुष्य

  • Marathi Celebrity: हा अभिनेता मराठी इंडस्ट्रीमध्ये ‘दुसरे निळू फुले’ म्हणून ओळखला जात होता. या कठीण काळात विनय आपटेंना कळाले तेव्हा त्यांनी मदत केली.
Read the full story here

Wed, 30 Oct 202405:09 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: नाना पाटेकरांच्या त्या कृत्याने जिंकली सर्वांची मने, पाहा नेमकं काय झालं?

  • Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकरांनी जे कृत्य केले आहे ते पाहून नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.
Read the full story here

Wed, 30 Oct 202403:53 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Diwali 2024: मालिकांमध्ये दिन दिन दिवाळी! सूर्या, शिवा, लीला आणि वसुचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण

  • Diwali 2024: अनेक मालिकांमध्ये दिवाळसण मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. त्यात सूर्या, शिवा, लीला आणि वसुची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे.
Read the full story here

Wed, 30 Oct 202402:50 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Salman Khan: जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना सलमान खानच्या वडिलांनी खरेदी केली लग्झरी कार

  • Salman Khan Father: सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एक लक्झरी कार खरेदी केली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर त्यांनी ही कार खरेदी केल्याचे बोलले जात आहे. या कारची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.

Read the full story here

Wed, 30 Oct 202402:16 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Ranbir Kapoor Sister: अभिनेता रणबीर कपूरच्या बहि‍णीचा नवरा करतो काय? किती आहे एकूण संपत्ती?

  • Ranbir Kapoor Sister: रणबीर कपूरच्या बहि‍णीचे नाव रिद्धिमा कपूर साहनी. तिचा पती भरत साहनी नेमकं करतो काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Read the full story here