Entertainment News in Marathi Live: चित्रीकरणादरम्यान अचानक उचलून घेतलं; चिडलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सलमान खानच्या कानाखाली काढला होता जाळ!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: चित्रीकरणादरम्यान अचानक उचलून घेतलं; चिडलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सलमान खानच्या कानाखाली काढला होता जाळ!
चित्रीकरणादरम्यान अचानक उचलून घेतलं; चिडलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सलमान खानच्या कानाखाली काढला होता जाळ!
चित्रीकरणादरम्यान अचानक उचलून घेतलं; चिडलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सलमान खानच्या कानाखाली काढला होता जाळ!

Entertainment News in Marathi Live: चित्रीकरणादरम्यान अचानक उचलून घेतलं; चिडलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सलमान खानच्या कानाखाली काढला होता जाळ!

Updated Oct 29, 2024 08:02 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Tue, 29 Oct 202402:32 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: चित्रीकरणादरम्यान अचानक उचलून घेतलं; चिडलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सलमान खानच्या कानाखाली काढला होता जाळ!

  • Actress Slapped Salman Khan : 'हम आपके है कौन' चित्रपटात काम करत असताना एका सीनमध्ये सलमानने अचानक अभिनेत्रीला उचलून घेतले होते.

Read the full story here

Tue, 29 Oct 202402:03 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Akshay Kumar : दिलदार खिलाडी कुमार! ‘या’ कारणासाठी अक्षयने अयोध्येच्या राम मंदिरात दान केले १ कोटी

  • Akshay Kumar Donate 1 CR : अभिनेताअक्षय कुमारने या दिवाळीत राम मंदिराला १ कोटी रुपयांची देणगी दिली, ज्याच्या माध्यमातून अयोध्येत मोठे सेवा कार्यघडणार आहे.

Read the full story here

Tue, 29 Oct 202412:19 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Kartik Aaryan : ‘हँडसम हंक’ कार्तिक आर्यन सिंगल की मिंगल? विद्या बालनने गुपित सांगूनच टाकलं! म्हणाली...

  • Kartik Aaryan Relationship Status : विद्या बालन आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान विद्या बालन कार्तिक आर्यनच्या आयुष्यावर बोलली आहे.

Read the full story here

Tue, 29 Oct 202409:42 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Arjun Kapoor Video : ‘मी आता सिंगल आहे’; अखेर अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपवर मौन सोडलं!

  • Arjun Kapoor Break Up : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे, त्यांचे नाते तुटल्याची बातमी चाहत्यांना मोठा धक्का आहे.

Read the full story here

Tue, 29 Oct 202409:04 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Madhuri Dixit House : काचेच्या मोठमोठ्या खिडक्या अन् अनमोल पेंटिंग्स; माधुरी दीक्षितचं आलिशान घर आतून कसं दिसतं? बघाच…

  • Madhuri Dixit House Inside : अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचा पती श्रीराम नेने मुंबईच्या एका उंच इमारतीत ५३व्या मजल्यावर राहतात. त्यांचे घर अतिशय आलिशान आहे.

Read the full story here

Tue, 29 Oct 202408:45 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Dada Kondke: दादा कोंडकेंच्या 'त्या' कृत्यामुळे ओशोंनी बोलावले होते भेटायला, वाचा नेमकं काय झालं होतं?

  • Dada Kondke: दादा कोंडके एकदा ओशोंना भेटण्यासाठी आश्रमात गेले होते. त्यांच्या आश्रमतील वातावरण पाहून दादा चकीत झाले होते.
Read the full story here

Tue, 29 Oct 202408:26 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: The Dirty Picture 2: 'द डर्टी पिक्चर २' येणार? विद्या बालनने केले सीक्वलवर भाष्य

  • The Dirty Picture 2: विद्या बालनचा २०११ मध्ये आलेला 'द डर्टी पिक्चर' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटाचा सीक्वल येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Read the full story here

Tue, 29 Oct 202408:18 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Tharala Tar Mag : अर्जुनच्या प्लॅनमुळे दुखावलेली सायली घर सोडून जाणार? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

  • Tharala Tar Mag 29 October 2024 Serial Update: मधुभाऊ तुरुंगातून सुटले की, सायली त्यांच्याबरोबर कायमची आश्रमात निघून जाणार, असं अर्जुनला वाटत आहे.

Read the full story here

Tue, 29 Oct 202407:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Video: भर कॉन्सर्टमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चाहता सोनू निगमकडे गेला अन्, व्हिडीओ पाहून होईल हसू अनावर

  • Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मद्यधुंद अवस्थेत चाहता भर कॉन्सर्टमध्ये सोनू निगमच्या दिशेने जातो. पुढे सोनू निगमने जे काही केले ते पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले.
Read the full story here

Tue, 29 Oct 202405:30 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Death Rumours: 'मी जिवंत आहे', निधनाच्या अफवांना कंटाळून मराठमोळ्या अभिनेत्रीने केली पोस्ट

  • Death Rumours: सध्या यूट्यूबवर एका अभिनेत्रीचे निधन झाल्याचे सांगणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पाहून अभिनेत्री संतापली आहे. तिने पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Read the full story here

Tue, 29 Oct 202404:07 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: DDLJ सिनेमातील 'हा' सीन नव्हता स्क्रीप्टचा भाग, शाहरुखने जबरदस्ती शूट केला अन् ठरला हिट

  • DDLJ: शाहरुख खान आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. पण चित्रपटात असे अनेक छोटे छोटे बदल करण्यात आले जे चित्रपटाच्या पटकथेचा भाग नव्हते.
Read the full story here

Tue, 29 Oct 202402:51 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बॅस्टियन येथे झाली चोरी, ८० लाखांची बीएमडब्ल्यू चोरीला

  • Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये ८० लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू झेड ४ कार चोरीला गेली. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

Read the full story here

Tue, 29 Oct 202402:29 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Sonakshi Sinha: लग्नाच्या तीन महिन्यातच सोनाक्षी प्रेग्नंट? फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

  • Sonakshi Sinha: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत सोनाक्षी प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे.
Read the full story here

Tue, 29 Oct 202402:08 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: KBC 16: कोट्यवधींचे मालक रतन टाटांनी मागितले होते बिग बींकडे पैसे, अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

  • KBC 16: कौन बनेगा करोडपती होस्ट करताना अमिताभ अनेकदा अविस्मरणीय किस्से सांगताना दिसतात. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी रतन टाटा यांच्यासोबतच किस्सा सांगितला.
Read the full story here