Marathi Actress : त्याकाळी वर्षा उसगावकर, अलका कुबल, किशोरी शहाणे यांच्यासारख्या अभिनेत्रींच्या तोडीस तोड या अभिनेत्रीची गणना होत असे. मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटातही त्यांनी आपली छाप उमटवली होती.
Tharala Tar Mag 25 October 2024 Serial Update : चैतन्य अर्जुनला असा सल्ला देणार आहे की, मधुभाऊंना आपण तुरुंगातून सोडवू, मात्र आणखी काही दिवस त्यांना तुरुंगात राहू दे म्हणजे सायली वहिनी तुझ्याजवळच राहील.
Abhishek Bachchan Post : अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'आय वॉन्ट टू टॉक' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.
Patthe Bapurao Film : कोणालाही लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे नाव वापरण्याचा अधिकार नाही. परवानगीशिवाय कोणतीही कलाकृती निर्माण झाल्यास न्यायालयीन कारवाई केली जाईल, असे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या सुनेने म्हटले आहे.
Suraj Chavan Life facts: गाव खेड्यातून इथवर पोहोचलेल्या सूरज चव्हाण याला लिहिता आणि वाचता येत नाही. अशावेळी तो लोकांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवतो आणि फोन कसा वापरतो, हे माहितीय का?
Kaun Banega Crorepati 16 latest Update: या खेळात पवित्र नद्यांशी संबंधित एका प्रश्नावर रश्मी अडकली होती. तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती आहे का?
अभिनेता कृष्णा आणि अभिनेत्री कश्मीरा लग्नाच्या ३ वर्षानंतर मे २०१७मध्ये जुळ्या मुलांचे आई-वडील बनले. सरोगसीद्वारे मुलांचा जन्म झाला. अनेकदा प्रयत्न करूनही अभिनेत्री स्वतः मूल जन्माला घालू शकली नाही.
Gunijan Bandish National Competition : गुनिजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) आयोजित गुनिजान बंदिश राष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात तेजस्वीनी वेर्णेकरने तर पुरुष गटात मेहेर परळीकरने प्रथम क्रमांक पटकाविला.
Viral Video : सोशल मीडिया सेन्सेशन ऑरी उर्फ ओरहान अवतरमानीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ऑरीच्या या भन्नाट रूपाचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.