मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Cricket Match: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
Entertainment News in Marathi Live: Cricket Match: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 23 Oct 202403:46 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Cricket Match: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
Cricket Match: १३ मार्च १९९६ रोजी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सेमी फायनल मॅचच्या वेळी ही घटना घडली होती.
मनोरंजन बातम्या News in Marathi: दंगल सिनेमाने २००० कोटी कमावले आणि फोगट कुटुंबाला १ कोटी दिले; बबिताने साधला आमिर खानवर निशाणा
बबिता फोगटने आमिर खानच्या दंगल चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. आपल्या कुटुंबावर बनलेल्या दंगल या चित्रपटाने २००० कोटी रुपयांची कमाई केली होती, पण त्यातून त्याच्या कुटुंबाला फक्त १ कोटी रुपये मिळाले.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Jaya Bachchan mother Death: जया बच्चन यांच्या आईचे निधन, भोपाळमध्ये पोहोचले संपूर्ण कुटुंबीय
Jaya Bachchan mother Death: इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण बच्चन कुटुंबीय भोपाळच्या दिशेने रवाना झाले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं ओटीटीवर पदार्पण; कुठे पाहाल अभिनेत्याची वेब सीरिज? जाणून घ्या
Purnime Cha Phera: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात काम करणारा निखिल बने एका वेब सीरिजमध्ये काम करत आहे. जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार ही वेब सीरिज
मनोरंजन बातम्या News in Marathi: Premachi Goshta: सागरने केले घटस्फोटाचे पेपर तयार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता सागर मुक्ताला कायमचा सोडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो मुक्ताला घटस्फोट देत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Sridevi: पाकिस्तानमधील ही अभिनेत्री आहे श्रीदेवीची तिसरी मुलगी, प्रभासच्या आगामी सिनेमात साकारणार भूमिका
Sridevi: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला दोन मुली आहेत. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर. पण एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने पाकिस्तानी अभिनेत्रीला आपली तिसरी मुलगी असल्याचे सांगितले होते. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...
मनोरंजन बातम्या News in Marathi: सगळ्या मर्यादा ओलांडल्या; ६३ वर्षांच्या अभिनेत्यासोबत सेक्स सीन करताना मल्लिका शेरावतला आलेलं दडपण!
Mallika Sherawat Murder Movie: ‘मर्डर’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि मल्लिकाला पुढील चित्रपटांसाठी अनेक ऑफर्स मिळू लागल्या. मात्र, तिला ऑफर झालेले सगळे चित्रपट अशाच बोल्ड प्रकारचे होते.
मनोरंजन बातम्या News in Marathi: इस्लाम स्वीकारण्यासाठी माझा ब्रेनवॉश केला गेला; दोन लग्न मोडलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक दावा!
Actress Chahatt Khanna : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीला धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video : ‘ज्याने काळवीट मारलं तो मी नव्हतो...’; बिश्नोई गँगच्या दहशतीदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल!
Salman Khan Viral Video : सध्या बिश्नोई गँगच्या दहशतीमुळे सलमान खानच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या दरम्यान आता सलमान खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Siddharth Jadhav Birthday : मराठी आणि हिंदीच नव्हे; तर बंगाली इंडस्ट्रीतही झळकलाय सिद्धार्थ जाधव! वाचा अभिनेत्याविषयी...
Happy Birthday Siddharth Jadhav: मराठी चित्रपट, टीव्ही आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपली प्रतिभा दाखवणाऱ्या सिद्धार्थ जाधवचे नशीब बदलण्याचे श्रेय एका दिग्दर्शकाला जाते.