मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Sonali Kulkarni: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य
Entertainment News in Marathi Live: Sonali Kulkarni: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 22 Oct 202402:49 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Sonali Kulkarni: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य
Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णी आणि संजय दत्त यांनी मिशन काश्मीर या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांनी एक इंटिमेट सीन दिला होता. आता सोनालीने या सीनवर वक्तव्य केले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Short and Sweet: सोनाली कुलकर्णीचा ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? वाचा कुठे पाहायला मिळणार
Short and Sweet: ‘शॉर्ट अँड स्वीट’ हा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता हर्षद अतकरी हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता हा सिनेमा घर बसल्या पाहता येणार आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या मुलीला पाहिलंत का? जाणून घ्या सध्या काय करते
अभिनेते आनंद अभ्यंकर हे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांची मुलगी देखील एक अभिनेत्री आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी…
मनोरंजन बातम्या News in Marathi: Annu Kapoor: हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते; अन्नू कपूरचं वादग्रस्त विधान
Annu Kapoor: अन्नू कपूर यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी, 'हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते' असे म्हटले आहे. आता अन्नू कपूर असे का म्हणाले चला जाणून घेऊया...
मनोरंजन बातम्या News in Marathi: Surbhi Jyoti: 'कुबूल है' मालिकेतील अभिनेत्री सूरभी ज्योती करणार लग्न, कोण आहे होणारा नवरा?
Surbhi Jyoti Wedding: 'कुबूल है' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी ज्योती. ती आता लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता तिचा होणारा नवरा कोण आहे? चला जाणून घेऊया...
मनोरंजन बातम्या News in Marathi: Premachi Goshta: सागरने पूर्ण संपत्ती केली मुक्ताच्या नावावर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?
Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता सागर मुक्ताला कायमचा सोडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Bigg Boss 18 : विवियन आणि अविनाशवर एलिमिनेशची टांगती तलवार; ‘या’ आठवड्यात कोण होणार घराबाहेर?
Bigg Boss 18 Latest Update : विवियन डिसेना आणि अविनाश सह रजत दलाल देखील या आठवड्यात डेंजर झोनमध्ये आहेत. नुकतीच या आठवड्याची नॉमिनेशन लिस्ट समोर आली आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Tharala Tar Mag : अर्जुनच्या खेळीमुळे महिपतच्या गोटात फूट; प्रियाला खावा लागणार मार! आजच्या भागात काय घडणार?
Tharala Tar Mag 22 October 2024 Serial Update: महिपतच्या माणसांनी आश्रमाच्या एक बाजूने तोडण्यास सुरुवात केली होती. आश्रमाचा थोडासा भाग तुटतच होता, इतक्यात अर्जुनची तिथे हिरोसारखी इंट्री झाली.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video : अफेअरच्या चर्चा असलेल्या अभिनेत्रीसमोरच अभिषेक बच्चनने केले पत्नी ऐश्वर्याचे कौतुक!
Abhishek Bachchan Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चन एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याचे कौतुक करताना दिसला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Sobhita Dhulipala: सासूने दिलेली साडी नेसली, समारंभासाठी हळद कुटली! नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाला सुरुवात
Sobhita Dhulipala Wedding Ceremony : अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि स्टार नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Ekta Kapoor : 'गंदी बात'मुळे एकता कपूरच्या अडचणी वाढणार? मुंबई पोलीस लवकरच मोठं पाऊल उचलणार!
बॉलिवूड आणि टीव्ही मालिका निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी या दोघांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.