Entertainment News in Marathi Live: Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश-latest entertainment news in marathi today live october 2 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश
Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश
Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश

Entertainment News in Marathi Live: Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश

HT Marathi Desk 02:59 PM ISTOct 02, 2024 08:29 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 02 Oct 202402:59 PM IST

Entertainment News in Marathi: Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश

  • Ghaath Marathi Movie: ‘घात’ हा केवळ एक चित्रपट नसून, एक अनुभव आहे. चित्रपटाची कथा, त्याचे चित्रण, त्यातील प्रत्येक पात्र सगळं इतकं खोलवर जाऊन बसतं की, प्रेक्षकांना स्वतः त्याच जंगलात, त्याच परिस्थितीत असल्यासारखं वाटतं.

Read the full story here

Wed, 02 Oct 202401:34 PM IST

Entertainment News in Marathi: Govida Firing Case: गोविंदाची थेअरी पोलिसांना पटेना; बंदूक जमिनीवर पडली तर गोळी पायाला कशी लागली? चौकशी होणार

  • Govinda Bullet Firing Case: गोविंदा काही महत्त्वाची माहिती लपवत आहे, असे पोलिसांना वाटत आहे. अभिनेत्याने घटनास्थळी घडलेल्या गोष्टींबद्दल नीट माहिती न दिल्याने पोलिसांचे संशय वाढले आहेत.

Read the full story here

Wed, 02 Oct 202412:45 PM IST

Entertainment News in Marathi: Khushboo Tawde : मुलगी झाली हो! ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम मराठी अभिनेत्रीच्या घरी लेकीचे आगमन

  • Khushboo Tawde Baby Girl: खुशबूने ऑगस्ट महिन्यात सोशल मीडियावरून दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची खुशखबर दिली होती. आता तिने एका चिमुकलीला जन्म दिला आहे.

Read the full story here

Wed, 02 Oct 202410:55 AM IST

Entertainment News in Marathi: Aamir Khan: आमिर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

  • Aamir Khan Ex Father-In-Law Death: रीना दत्ता यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. आमिरला ही दु:खद बातमी कळताच तो तातडीने आपल्या माजी पत्नीच्या घरी पोहोचला.

Read the full story here

Wed, 02 Oct 202410:23 AM IST

Entertainment News in Marathi: Video: सैफ-करीनाच्या घरात भली मोठी लायब्ररी! गांधी जयंतीच्या निमित्ताने जोडीने चाहत्यांना दिला खास संदेश!

  • Kareena-Saif Ali Khan Video: करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनचा प्रसार केला आहे.

Read the full story here

Wed, 02 Oct 202409:10 AM IST

Entertainment News in Marathi: Malaika Arora : मलायकाने दाखवला नवा हेअरकट! वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर दिसली अभिनेत्री

  • Malaika Arora Video : वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियापासून दूर गेली होती. मात्र, आता तिने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.

Read the full story here

Wed, 02 Oct 202408:45 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: आरतीने केली लकी विरोधात तक्रार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीचा डाव होणार यशस्वी

  • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. या मालिकेत आता आरतीने लकी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
Read the full story here

Wed, 02 Oct 202408:34 AM IST

Entertainment News in Marathi: Gaarud : गूढ, रहस्यमयी स्वप्नांचा शोध घेणार ‘गारुड’; रहस्यमय चित्रपटाची पहिली झलक पाहून वाढली प्रेक्षकांची आतुरता!

  • Gaarud Marathi Movie Motion Poster : 'गारुड' हा चित्रपट प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जाणार आहे, जिथे स्वप्ने, रहस्य आणि वास्तव यांची सरमिसळ होऊन एक नवी दुनिया उभी राहते.

Read the full story here

Wed, 02 Oct 202408:05 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: दोन वर्ष झाली अजून आईच्या अस्थी घेतल्या नाहीत, मला भारतात येऊ द्या! राखी सावंत रडली

  • Rakhi Sawant Viral Video: अभिनेत्री राखी सावंत हिने एका व्हिडीओद्वारे आपल्याला जामीन मिळावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Read the full story here

Wed, 02 Oct 202407:28 AM IST

Entertainment News in Marathi: स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच येणार रुपेरी पडद्यावर एकत्र, वाचा सिनेमाविषयी

  • Swapnil Joshi and Prasad Oak: स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Read the full story here

Wed, 02 Oct 202405:36 AM IST

Entertainment News in Marathi: Manmauji Teaser: मला बायका आवडत नाहीत; 'मनमौजी' सिनेमाचा प्रदर्शित झालेला मजेशीर टीझर नक्की पाहा

  • Manmauji Teaser: 'मनमौजी' या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव आणि भूषण पाटील हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.
Read the full story here

Wed, 02 Oct 202404:58 AM IST

Entertainment News in Marathi: Govinda firing update: गोळी लागल्यानंतर पोलिसांनी जप्त केली गोविंदाची परवानाधारक रिव्हॉल्व्हर

  • Govinda firing update: पायाला गोळी लागल्याने गोविंदाला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा बरी आहे.

Read the full story here

Wed, 02 Oct 202404:28 AM IST

Entertainment News in Marathi: तोंडाला रुमाल बांधलेल्या सूरजला हॉटेलमध्ये मिळत नव्हती एण्ट्री, रुमाल काढताच गर्दी जमली अन्...

  • एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड केतन माणगांवकर यांनी सूरजला एका ५ स्टार हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते. पण चेहऱ्यावर रुमाल असल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये सोडत नव्हते. वाचा नेमकं काय झालं?
Read the full story here

Wed, 02 Oct 202403:30 AM IST

Entertainment News in Marathi: हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी करतोय नात्याची ३ वर्षे, सुजान खान कमेंट करत म्हणाली...

  • Hritik Roshan Post: हृतिक रोशन आणि सबा आझाद हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. खरं तर दोघांनी एक पोस्ट केली आहे ज्यात दोघेही एकमेकांना नात्याला तीन वर्षे झाल्यामुळे शुभेच्छा देत आहेत.

Read the full story here

Wed, 02 Oct 202403:10 AM IST

Entertainment News in Marathi: हिच्या तोंडाला काळे फासा; जयपूरमधील महिला तृप्ती डिमरीवर चिडल्या, काय आहे प्रकरण?

  • तृप्ती डिमरीचा 'विक्की-विद्या का वो वाला व्हिडिओ' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, तृप्ती डिमरीला जयपूरमध्ये संतापाचा सामना करावा लागला आहे. तिच्या एका चित्रपटावर महिलांनी बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
Read the full story here

Wed, 02 Oct 202402:50 AM IST

Entertainment News in Marathi: कास्टिंग काऊचला बळी पडल्यामुळे अभिनेत्याला सोडावी लागली होती मुंबई, नेमकं काय झालं वाचा

  • बॉलिवूड अभिनेता अभय वर्माने नुकताच एका मुलाखतीत सांगितले की, तो एकेकाळी कास्टिंग काऊचचा बळी कसा होता आणि त्यानंतर तो मुंबई सोडून आपल्या घरी परतला. त्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा मुंबईत आला.
Read the full story here