मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Ekta Kapoor : टीव्ही क्वीनला ‘गंदी बात’ भोवणार; एकता कपूरसह तिच्या आईविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल!
Entertainment News in Marathi Live: Ekta Kapoor : टीव्ही क्वीनला ‘गंदी बात’ भोवणार; एकता कपूरसह तिच्या आईविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल!
Updated Oct 19, 2024 05:41 PM IST
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 19 Oct 202412:11 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Ekta Kapoor : टीव्ही क्वीनला ‘गंदी बात’ भोवणार; एकता कपूरसह तिच्या आईविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल!
Pocso On Ekta Kapoor : 'गंदी बात' या वादग्रस्त वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: KBC 16: अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री कोण? ‘बिग बीं’नी कार्तिक आणि विद्याला सांगितली मनातील गोष्ट!
Kaun Banega Crorepati 16 : कार्तिक आर्यन आणि विद्या बालन त्यांच्या आगामी 'भूल भुलैया ३' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केबीसीमध्ये पोहोचले होते, ज्याचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.