Entertainment News in Marathi Live: Tu Bhetashi Navyane: वयाच्या मर्यादा ओलांडून अभिमन्यू आणि गौरीने केले लग्न, 'तू भेटशी नव्याने'मध्ये नवे वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Tu Bhetashi Navyane: वयाच्या मर्यादा ओलांडून अभिमन्यू आणि गौरीने केले लग्न, 'तू भेटशी नव्याने'मध्ये नवे वळण
Tu Bhetashi Navyane: वयाच्या मर्यादा ओलांडून अभिमन्यू आणि गौरीने केले लग्न, 'तू भेटशी नव्याने'मध्ये नवे वळण
Tu Bhetashi Navyane: वयाच्या मर्यादा ओलांडून अभिमन्यू आणि गौरीने केले लग्न, 'तू भेटशी नव्याने'मध्ये नवे वळण

Entertainment News in Marathi Live: Tu Bhetashi Navyane: वयाच्या मर्यादा ओलांडून अभिमन्यू आणि गौरीने केले लग्न, 'तू भेटशी नव्याने'मध्ये नवे वळण

Updated Oct 18, 2024 04:05 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 18 Oct 202410:35 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Tu Bhetashi Navyane: वयाच्या मर्यादा ओलांडून अभिमन्यू आणि गौरीने केले लग्न, 'तू भेटशी नव्याने'मध्ये नवे वळण

  • Tu Bhetashi Navyane: 'तू भेटशी नव्याने' मालिकेत सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे.
Read the full story here

Fri, 18 Oct 202410:12 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Karwa Chauth 2024: राधिका मर्चंट ते रकुल प्रीत सिंह; ही नवविवाहित जोडपी असा साजरा करणार करवा चौथ

  • Karwa Chauth 2024: असे कोणते नवविाहित जोडपे आहेत जे यंदाचा करवा चौथ साजरा करणार चला जाणून घेऊया...

Read the full story here

Fri, 18 Oct 202407:51 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: MMS Viral : प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ

  • Actress Oviya MMS Viral : सध्या सगळीकडे एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायवेट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.
Read the full story here

Fri, 18 Oct 202404:28 AM IST

Entertainment News in Marathi: Tamannaah Bhatia: तमन्ना भाटीयाला ईडीची नोटिस, काय आहे नेमकं प्रकरण?

  • Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटियाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात काही तासांसाठी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
Read the full story here

Fri, 18 Oct 202403:26 AM IST

Entertainment News in Marathi: Karmayogi Abasaheb: महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललंय? 'कर्मयोगी आबासाहेब' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

  • Karmayogi Abasaheb Movie: आबासाहेबांचे जीवन व कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Read the full story here

Fri, 18 Oct 202403:00 AM IST

Entertainment News in Marathi: Arman Malik: डोंगरात गाडीचा टायर फुटला; 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकच्या कारचा झाला अपघात

  • Arman Malik: 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघाताच्या वेळी अरमान याच कारमधून जात होता. अरमानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अपघाताची माहिती दिली आहे.
Read the full story here

Fri, 18 Oct 202402:29 AM IST

Entertainment News in Marathi: Video: अंबानींच्या धाकट्या सुनेचा धुमधडाक्यात साजरा झाला वाढदिवस, दिराने केक खायला का दिला नकार?

  • Video: राधिकाने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाची विशेष चर्चा रंगली होती. राधिकाने लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे.
Read the full story here

Fri, 18 Oct 202402:06 AM IST

Entertainment News in Marathi: Om Puri: असे लोक कसे अभिनेता बनतात?; शबाना आझमींनी केली होती ओम पूरी यांच्या लूकवर कमेंट

  • Om Puri: बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते ओम पुरी यांची आज जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
Read the full story here