मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Dada Kondke: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?
Dada Kondke: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?
Entertainment News in Marathi Live: Dada Kondke: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?
Updated Oct 17, 2024 08:22 PM IST
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 17 Oct 202402:52 PM IST
Entertainment News in Marathi: Dada Kondke: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?
Dada Kondke: दादा कोंडके यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रात आयुष्यातल्या अनेक चढउतारांविषयी खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी पत्नीचा उल्लेख केला आहे.
Entertainment News in Marathi: Kangana Ranut: अखेर कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला मिळाले सेन्सॉर सर्टिफिकेट, कधी होणार प्रदर्शित?
Kangana Ranut: 'इमर्जन्सी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वाद सुरु झाला होता. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख...
Entertainment News in Marathi: Salman Khan: फूटपाथवरून सलमान खान चालवत होता गाडी, पोलिसांनी पाहिले अन्… वाचा नेमकं काय झालं?
Salman Khan: बॉलिवूड अभिनेता आसिफ शेखने सलमान खानशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितले की, एकदा तो सलमान खानसोबत कुठेतरी जात होता. सलमान ज्या प्रकारे गाडी चालवत होता तेव्हा त्याला पोलिसांनी अडवले होते.
Entertainment News in Marathi: Fardeen Khan: फरदीन खानने इंडस्ट्रीमधून १४ वर्षांचा मोठा ब्रेक का घेतला होता? कारण वाचून बसेल धक्का
Fardeen Khan: बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्याचा हा ब्रेक जवळपास १४ वर्षांचा होता. आता त्याने एका मुलाखतीत ब्रेक का घेतला हे सांगितले आहे.
Entertainment News in Marathi: OTT Release: बजेट १०० कोटी आणि कमावले ३९ कोटी, 'हा' सिनेमा आता ओटीटीवर होतोय ट्रेंड
OTT Release: अक्षय कुमारचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच अपयशी ठरला. १०० कोटी रुपये बजेट असणारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ३९ कोटी रुपये कमावले आहेत.
Entertainment News in Marathi: Richest Actress: ऐश्वर्या राय बच्चन भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत अभिनेत्री, वाचा एकूण संपत्ती किती?
India's Richest Actress: भारतातील टॉप १० श्रीमंत अभिनेत्रींची यादी समोर आली आहे. या यादीत दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांचे नाव असले तरी 90 च्या दशकातील अभिनेत्रीने पहिले स्थान मिळवले आहे. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: Sara Ali Khan: सतत फ्लॉप सिनेमे देऊनही सारा अली खानने मुंबईत खरेदी केले ऑफिस, किंमत ऐकून बसेल धक्का
Sara Ali Khan: सारा अली खानने मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवरील सिग्नेचर बिल्डिंग नावाच्या इमारतीत दोन ऑफिस खरेदी केले आहेत. या ऑफिसची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag : सायली-अर्जुनच्या हाती पुरावा तर लागला, पण साक्षीचं पुढे काय होणार? ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?
Tharala Tar Mag 17 October 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन यांच्या सोबतीलाच चैतन्य देखील या आश्रमात जाणार आहेत. तिघेही मिळून आश्रमाच्या चारही दिशा पिंजून काढणार आहेत.
Entertainment News in Marathi: KBC : कुणाला दिली कार, तर कुणाला पैशांची मदत! ‘केबीसी’मध्ये येणाऱ्या स्पर्धकांना अमिताभ बच्चन देतात मदतीचा हात
नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित किस्से सांगितले गेले. केबीसीचे शूट संपल्यानंतर कसे अमिताभ बच्चन सेटवर थांबतात आणि फोटो काढतात, तसेच स्पर्धकांना कशी मदत करतात, हे यात ऐकायला मिळालं आहे.
Entertainment News in Marathi: Simi Garewal Birthday: रतन टाटांची एक्स गर्लफ्रेंड, न्यूड सीन देऊन बॉलिवूडमध्ये उडवली खळबळ! वाचा सिमी ग्रेवालबद्दल...
Happy Birthday Simi Garewal: सिमी ग्रेवाल यांना लहानपणापासूनच अभिनयाच्या जगतात प्रवेश करायचा होता. पण, त्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती.
Entertainment News in Marathi: राधिका आपटेने ‘गुड न्यूज’ थेट दाखवलीच! लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बेबी बंपसह पोहोचली अभिनेत्री!
Radhika Apte is pregnant : अभिनेत्री राधिका आपटे आणि तिचा पती बेनेडिक्ट टेलर लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. नुकताच अभिनेत्रीने तिचा बेबी बंप फ्लाँट केला आहे.