Entertainment News in Marathi Live: Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली
Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली
Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली

Entertainment News in Marathi Live: Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली

Updated Oct 16, 2024 05:58 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 16 Oct 202412:28 PM IST

Entertainment News in Marathi: Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली

  • Tapsee Pannu: तापसी पन्नू लवकरच एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान, तापसीने स्पाय थ्रिलर चित्रपट करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. जाणून घेऊया काय म्हणाली तापसी पन्नू.
Read the full story here

Wed, 16 Oct 202411:52 AM IST

Entertainment News in Marathi: Video: तू हॉटेलमध्येच गाणे गा; अरिजीत सिंहची नक्कल करणाऱ्या स्पर्धकावर संतापला विशाल दादलानी

  • Video: इंडियन आयडॉल १५ लवकरच सुरु होणार आहे. या शोचा एक प्रोमो व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विशाल ददलानी एका स्पर्धकावर चांगलाच चिडलेला दिसत आहे.
Read the full story here

Wed, 16 Oct 202411:20 AM IST

Entertainment News in Marathi: Phullwanti: प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा हिट की फ्लॉप? वाचा ५ दिवसांचे कलेक्शन

  • Phullwanti Movie Box Office Collection: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता हा चित्रपट हिट ठरला की फ्लॉप हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
Read the full story here

Wed, 16 Oct 202410:22 AM IST

Entertainment News in Marathi: Ram Gopal Verma: राम गोपाल वर्मा यांनी केले लॉरेन्स बिश्नोईचे कौतुक, सलमान खानला लगावला टोला

  • Ram Gopal Verma: चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांना त्यांच्या ट्विटमुळे ट्रोल केले जात आहे. खरं तर या ट्विटमध्ये त्यांनी सलमान खानला टोला लगावला
Read the full story here

Wed, 16 Oct 202410:01 AM IST

Entertainment News in Marathi: Rakul Preet Singh: एका चुकीमुळे रकुल प्रीत सिंहची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी दिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला

  • Rakul Preet Singh: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह बेड रेस्टवर आहे. पण असे नेमके काय झाले की रकुल प्रीत सिंहला बेड रेस्ट घ्यावा लागला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Read the full story here

Wed, 16 Oct 202409:32 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta:मुक्ता गेली घर सोडून, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगळे वळण

  • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मुक्ता आणि सागर यांच्यामधील दुरावा इतका वाढला आहे की मुक्ता घर सोडून गेली आहे.
Read the full story here

Wed, 16 Oct 202408:32 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag : प्रियाचा डाव फसला, अर्जुन-सायलीला मोठा पुरावा सापडला! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

  • Tharala Tar Mag 16 October 2024 Serial Update : सायली आणि अर्जुन आश्रमात जाण्याची तयार करणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रिया प्रतिमा आत्याला घेऊन सुभेदारांच्या घरी पोहोचणार आहे.

Read the full story here

Wed, 16 Oct 202407:53 AM IST

Entertainment News in Marathi: Nathani Pahije : नाकातील नथीची रोमँटिक अन् आगळीवेगळी कथा; 'नथणी पाहिजे' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

  • Nathani Pahije Trending Marathi Song: 'नथणी पाहिजे' या रोमँटिक गाण्याने एक वेगळाच ठसा उमठवला आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आलं आहे.

Read the full story here

Wed, 16 Oct 202407:41 AM IST

Entertainment News in Marathi: Hema Malini: धर्मेंद्र हेमा मालिनी यांना सोडून पहिल्या पत्नीसोबत राहू लागले होते, काय होते कारण?

  • Hema Malini: धर्मेंद्र आता हेमा मालिनी यांच्यासोबत नाही तर त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात. अशावेळी जेव्हा हेमा यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला याचं वाईट वाटतं का? त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

Read the full story here

Wed, 16 Oct 202406:50 AM IST

Entertainment News in Marathi: पावसाचा हाहाकार! सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यातही शिरले पाणी; स्टाफची उडाली तांराबळ

  • Rajinikanth's house flooded : मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या पोएस गार्डनमधील सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे.

Read the full story here

Wed, 16 Oct 202406:07 AM IST

Entertainment News in Marathi: Salman Khan Security : सलमान खानची सुरक्षा वाढवली! आता भाईजानवर २४ तास ‘एआय’ सीसीटीव्हीचं लक्ष राहणार

  • Salman Khan Security Increased: सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून, यात त्याच्या सुरक्षेसाठी आठ ते दहा पोलिसांची तुकडी बंदुकांसह तैनात करण्यात आली आहे.

Read the full story here

Wed, 16 Oct 202405:29 AM IST

Entertainment News in Marathi: चित्रपट सुरू होण्याआधी नाही बघावा लागणार ‘सिगारेट फुकणारा नंदू’! अक्षय कुमाची ‘ती’ जाहिरात बंद करण्याचे आदेश

  • Akshay Kumar Advertisement : केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) अक्षय कुमारची जाहिरात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर सहा वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read the full story here

Wed, 16 Oct 202404:50 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video : बॉयफ्रेंड सार्वजनिक ठिकाणी लघवी करायचा अन्...; समजावूनही न ऐकल्याने अभिनेत्रीने केला ब्रेकअप!

  • Actress Break Up For Weird Reason : एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपचे कारण सांगितले आहे, जे चर्चेत आले आहे. इतकंच नाही तर, अभिनेत्रीने याचं ब्रेकअपच्या कारणावर चित्रपट देखील बनवला आहे.

Read the full story here

Wed, 16 Oct 202403:15 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना बसला मोठा धक्का; अचानक झालेल्या ‘मिड वीक एविक्शन’मध्ये कोण गेलं बाहेर?

  • Bigg Boss 18 Mid Week Eviction : 'बिग बॉस १८'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस रेशनच्या बदल्यात कुटुंबातील दोन सदस्यांना तुरुंगात पाठवण्याचा किंवा एका सदस्याला बेघर करण्याचा पर्याय देताना दिसले आहेत.

Read the full story here

Wed, 16 Oct 202402:56 AM IST

Entertainment News in Marathi: Hema Malini Birthday : कधीकाळी वजनामुळे मिळाला होता नकार; मग हेमा मालिनी बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ कशा बनल्या?

  • Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी यांनी कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. पण, आई जयलक्ष्मीच्या आग्रहावरून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

Read the full story here