Entertainment News in Marathi Live: Atul Parchure Death: “माझं वैयक्तिक नुकसान…”, अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Atul Parchure Death: “माझं वैयक्तिक नुकसान…”, अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू
Atul Parchure Death: “माझं वैयक्तिक नुकसान…”, अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू
Atul Parchure Death: “माझं वैयक्तिक नुकसान…”, अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू

Entertainment News in Marathi Live: Atul Parchure Death: “माझं वैयक्तिक नुकसान…”, अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू

HT Marathi Desk 09:22 AM ISTOct 15, 2024 02:52 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Tue, 15 Oct 202409:22 AM IST

Entertainment News in Marathi: Atul Parchure Death: “माझं वैयक्तिक नुकसान…”, अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू

  • Atul Parchure Death: अभिनेते अतुल परचुरेंच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्री निवेदीता सराफ यांना तर अश्रू अनावर झाले आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read the full story here

Tue, 15 Oct 202408:31 AM IST

Entertainment News in Marathi: Atul Parchure Funeral : लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देताना कलाकारांना अश्रू अनावर; राज ठाकरेंनीही घेतले अंत्यदर्शन

  • Atul Parchure Funeral Video : अभिनेते अतुल परचुरे यांच्या अंतिम दर्शनासाठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार पोहोचले होते. या दरम्यानचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Read the full story here

Tue, 15 Oct 202407:51 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया खेळणार नवी चाल! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

  • Tharala Tar Mag 15 October 2024 Serial Update : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया आता प्रतिमा आत्यांना घेऊन सुभेदारांच्या घरी जाणार आहे. यामुळे सायली अडकून पडणार आहे.

Read the full story here

Tue, 15 Oct 202406:23 AM IST

Entertainment News in Marathi: Rakhi Sawant: बुरख्याच्या आत बिकिनी घालून आली होती राखी सावंत; चित्रपटाच्या सेटवर पोहोचताच कॅमेराही हादरला!

  • Rakhi Sawant Story : फराह खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखी सावंतच्या एका ऑडिशनबद्दल सांगितले. बुरखा घालून आलेल्या राखीने आपल्या ऑडिशनने सेटवर उपस्थित सर्वांना कसे हादरवून सोडले, याचा किस्सा तिने शेअर केला.

Read the full story here

Tue, 15 Oct 202405:34 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’ला मिळाला पहिला ‘टाईम गॉड’! कुणाच्या हाती आले विशेष अधिकार?

  • Bigg Boss 18 Latest Update : 'बिग बॉस १८'च्या पहिल्या कॅप्टनची निवड करण्यात आली आहे. बिग बॉसने यावेळी वेळ बदलण्याचा अधिकार कॅप्टनला दिला आहे. कॅप्टनला सदस्यांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बदलण्याची ताकद देण्यात आली आहे.

Read the full story here

Tue, 15 Oct 202404:48 AM IST

Entertainment News in Marathi: Atul Parchure Funeral : अतुल परचुरे यांना आज दिला जाणार अखेरचा निरोप; ‘या’ ठिकाणी होणार अंत्यसंस्कार

  • Atul Parchure funeral update : टेलिव्हिजन आणि अनेक चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांचे मनोरंजन करणारे अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाच्या वृत्ताने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

Read the full story here

Tue, 15 Oct 202404:22 AM IST

Entertainment News in Marathi: ‘सलमान खानच्या जीवाला धोका’; का व्हायरल होतेय बॉडीगार्ड शेराची ‘ती’ मुलाखत? नेमकं काय म्हणाला?

  • Bodyguard Shera Interview : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची एक जुनी मुलाखत तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेरा भाईजानला वाचवताना आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान काय आहे, हे सांगताना दिसला आहे.

Read the full story here

Tue, 15 Oct 202403:08 AM IST

Entertainment News in Marathi: लाखो रुपये खर्च करून घेतले होते उपचार; कॅन्सरमुळे अतुल परचुरे झाले होते बेजार! मित्रांनी पुढे केलेला मदतीचा हात

  • Atul Parchure Death: अतुल परचुरे इतके जिद्दी होते की, त्यांनी कर्करोगावर देखील मात केली होती. सगळं काही पुन्हा एकदा पूर्वस्थितीत येत असताना, अचानक ५७व्या वर्षात त्यांची ही अशी एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली आहे.

Read the full story here