मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Atul Parchure Death: 'तुझ्यासारखा पु.लं होणे नाही', अतुल परचुरेंच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी
Entertainment News in Marathi Live: Atul Parchure Death: 'तुझ्यासारखा पु.लं होणे नाही', अतुल परचुरेंच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी
Updated Oct 14, 2024 10:02 PM IST
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 14 Oct 202404:32 PM IST
Entertainment News in Marathi: Atul Parchure Death: 'तुझ्यासारखा पु.लं होणे नाही', अतुल परचुरेंच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी
Atul Parchure Death: अभिनेता अतुल परचुरेंच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
Entertainment News in Marathi: Atul Parchure: चुकीच्या उपचारांमुळे वाढला होता अतुल परचुरे यांचा त्रास, स्वत: दिली होती माहिती
Atul Parchure passed away: मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्करोगावर घेतलेल्या उपचाराविषयी वक्तव्य केले होते.
Entertainment News in Marathi: Durga Serial update: आली समीप लग्नघटिका! अभिषेक अन् दुर्गाचा शाही लग्नसोहळा पडला पार
Durga Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील 'दुर्गा' ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत अभिषेक आणि दुर्गाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे.
Entertainment News in Marathi: Sushant Singh Rajput House: 'मला एक वेगळी ऊर्जा जाणवते', सुशांत सिंह राजपुतच्या घरात राहणाऱ्या अदाने दिली प्रतिक्रिया
Sushant Singh Rajput House: सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री अदा शर्मा त्याच्या फ्लॅटमध्ये राहात आहे. ४ वर्ष रिकाम्या असलेल्या या फ्लॅटमध्ये राहताना अभिनेत्रीला कसे वाटते याविषयी तिने सांगितले आहे.
Entertainment News in Marathi: Sanjay Narvekar: चेहऱ्यावर राग, हातात कोयता; संतोष जुवेकरनंतर संजय नार्वेकरला नेमकं झालंय तरी काय?
Sanjay Narvekar: सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये संजय नार्वेकर एकदम रावडी अवतारात दिसत आहे. नेमंकी भानगड काय आहे? चला जाणून घेऊया…
Entertainment News in Marathi: Video: मकरंद अनासपुरे घेणार गौतमी पाटीलची मुलाखत, ‘मूषक आख्यान’ सिनेमाचा मजेशीर टीझर पाहिलात का?
मकरंद अनासपुरे आणि गौतमी पाटील लवकरच ‘मूषक आख्यान’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Entertainment News in Marathi: Viral Video: शाहरुख खानने केली महाआरती; ऐश्वर्या-अभिषेक एकत्र नाचले! अंबानींच्या लग्नातला व्हिडीओ पाहिलात का?
Ambani Pre-Wedding Video: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या डॉक्युमेंटरीमध्ये शाहरुख खान महाआरती करताना दिसला आहे. तर, ऐश्वर्या आणि अभिषेक देखील एकत्र दिसले.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi Winner: सूरज चव्हाणच्या नावावर मोठी फसवणूक, पोस्ट शेअर करत दिली माहिती
Bigg Boss Marathi Winner: 'बिग बॉस मराठी' सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाणच्या नावावर फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: सूरजने याविषयी माहिती दिली आहे.
Entertainment News in Marathi: Premachi Goshta: मुक्ताने उचलला सागरवर हात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
Premachi Goshta Update: प्रेमाची गोष्ट मालिकेत आज सागरने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे मुक्ताने सागरवर हात उचलला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय घडणार...
Entertainment News in Marathi: Pooja Bhatt : मेट्रोमध्ये तरुणाई देत होती ‘जय श्रीराम’चे नारे! व्हायरल व्हिडीओ पाहून भडकली पूजा भट्ट; म्हणाली...
Pooja Bhatt Reaction On Viral Video: पूजा भट्टने ट्विटरवर एका व्हिडीओवर आपला राग व्यक्त केला आहे. मेट्रोमध्ये काही तरुण ‘जय श्रीराम’चे नारे देत गरब्याची गाणी गाताना दिसत आहेत.
Entertainment News in Marathi: Aishwarya Rai Divorce : खरंच ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा घटस्फोट झाला? ‘बिग बीं’च्या बर्थडे व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!
Aishwarya Rai Divorce : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याची पोस्ट पाहून काही लोकांना वाटलं की, कुटुंबात सर्व काही ठीक आहे. मात्र, नंतर एक असा व्हिडीओ समोर आला, ज्याने सगळ्यावर पाणी फिरलं.
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag : महिपतने जजलाही दिली लाच; आता वात्सल्य आश्रमावर हातोडा चालणार? मालिका रंजक वळणावर
Tharala Tar Mag 14 October 2024 Serial Update: आश्रम केसवर कोण सुनावणी करणार, याचा सुगावा आधीच महिपतला लागला होता. त्यामुळे महिपतने जजला देखील पैसे देऊन आपल्या बाजूने वळवून घेतलं.
Entertainment News in Marathi: Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर पडली प्रेमात! कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती? अभिनेत्री कबुली देताना म्हणाली...
Shraddha Kapoor In Love: तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच श्रद्धा तिच्या पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत असते. आता श्रद्धा कपूर हिने प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. काय म्हाणाली वाचा...