मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sun, 13 Oct 202401:46 PM IST
Entertainment News in Marathi: Kareena Kapoor: लग्नानंतर सैफ अली खानसोबत चित्रपट का केला नाही? करीनाने सांगितले कारण
Kareena Kapoor: करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी लग्नापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. पण लग्नानंतर हे दोघे कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. आता करीनाने नुकताच त्यामागचे कारण सांगितले आहे.
Entertainment News in Marathi: Aishwarya Rai Divorce: 'या' अभिनेत्रीसाठी अभिषेक बच्चनने फसवले ऐश्वर्या रायला?
Aishwarya Rai Divorce: अभिषेक बच्चन एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. या अभिनेत्रीमुळेच ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Entertainment News in Marathi: Baba Siddique death: बाबा सिद्दकींच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये शोककळा, कुणी रुग्णालयात धाव घेतली तर कोणी केली पोस्ट
Baba Siddique death: बाबा सिद्दकी यांच्या हत्येविषयी कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे पळत रुग्णालयात पोहोचले तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या.