मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: रतन टाटा यांच्या निधनाने ८८ वर्षीय धर्मेंद्र यांची अपूर्ण राहिली इच्छा, भावनिक पोस्ट शेअर केली दिली माहिती
रतन टाटा यांच्या निधनाने ८८ वर्षीय धर्मेंद्र यांची अपूर्ण राहिली इच्छा, भावनिक पोस्ट शेअर केली दिली माहिती
Entertainment News in Marathi Live: रतन टाटा यांच्या निधनाने ८८ वर्षीय धर्मेंद्र यांची अपूर्ण राहिली इच्छा, भावनिक पोस्ट शेअर केली दिली माहिती
Updated Oct 10, 2024 08:50 PM IST
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 10 Oct 202403:20 PM IST
Entertainment News in Marathi: रतन टाटा यांच्या निधनाने ८८ वर्षीय धर्मेंद्र यांची अपूर्ण राहिली इच्छा, भावनिक पोस्ट शेअर केली दिली माहिती
बॉलिवूडच्या सर्व कलाकारांनी रतन टाटा यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनाही त्यांच्या निधनाने खूप दु:ख व्यक्त केले. पण त्यांनी पोस्टमध्ये अपूर्ण राहिलेली इच्छा देखील सांगितली आहे.
Entertainment News in Marathi: Kajol Angry Video: भर मांडवात राणी मुखर्जीवर चिडली काजोल, फटका मारतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Kajol Angry Video: काजोलची बहीण आणि अभिनेत्री राणी मुखर्जी दुर्गापूजेसाठी आली होती. काजोल दुर्गापूजेच्या भर मांडवात राणीच्या हातावर फटका मारला आहे. तसेच काजोल चिडल्याचे दिसत आहे.
Entertainment News in Marathi: Video: रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळताच गायकाने लाइव्ह कॉन्सर्ट थांबवला अन्…
Video: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंजाबी गायक दिलजीत दोसांजने लाइव्ह कॉन्सर्ट थांबवला.
Entertainment News in Marathi: Kajol: असं सूनेसोबत वागचं ना; दुर्गा मंडपात जया बच्चन यांनी काजोलला किस करताच नेटकरी संतापले
काजोल आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी करते. दरम्यान, जया बच्चन देखील पोहोचल्या होत्या. त्यांनी काजोलला मिठी मारताच नेटकरी संतापले होते.
Entertainment News in Marathi: Viral Video: रॅम्पवर वॉक करत असताना अभिनेत्रीचा घसरला पाय, नंतर तिने केलेल्या कृत्याने जिंकली मने
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा रॅम्पवर वॉक करत असताना पाय घसरला आहे. त्यानंतर तिने जे काही केले त्याने सर्वांची मने जिंकली आहेत.
Entertainment News in Marathi: वडिलांचा मृत्यू पाहून नव्हे तर शेवटच्या क्षणी मिश्या पाहून रडला होता अभिनेता, वाचा नेमकं काय झालं होतं?
Karanveer Mehra: एका अभिनेत्याने नुकताच आयुष्यातील घटना सांगितली आहे. वडिलांचा मृत्यू पाहून नव्हे तर शेवटच्या क्षणी मिश्या पाहून रडला होता अभिनेता. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: अनोळखी शहरात सुरू झालेल्या मैत्रीचा खास प्रवास, 'गुलाबी' सिनेमाचा मजेशीर टीझर प्रदर्शित
Gulabi Teaser: अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणारा 'गुलाबी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तीन मैत्रिणींची कथा दाखवण्यात येणार आहे. आता सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Entertainment News in Marathi: Premachi Goshta: मुक्ताने मारली आशयला मिठी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरच्या आयुष्यात उलथापालथ
Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आशयची एण्ट्री झाल्यापासून कथानक पूर्णपणे बदलले आहे. सागरला सतत वाटत असते की मुक्ता त्याला सोडून आशयकडे जाणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: आधी प्रतिमा आत्या गेली, आता आश्रमही सायलीच्या हातून जाणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण
Tharala Tar Mag 10 October 2024 Serial Update: सायली ही प्रतिमा आत्यांच्या अतिशय जवळची होती. मात्र, प्रतिमा आत्या घरातून गेल्याने सायली आता एकटी पडली आहे.
Entertainment News in Marathi: TMKOC : असित कुमारनं फोन केला आणि नको नको ते बोलला! ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं ‘तारक मेहता’नं सांगूनच टाकलं
TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून शैलेश लोढा बाहेर पडणे चाहत्यांसाठी एक मोठा धक्काच होता. आता अभिनेत्याने त्या दिवशी नक्की काय घडलं याचा खुलासा केला आहे.
Entertainment News in Marathi: S. S. Rajamouli Birthday: ‘बाहुबली’, ‘आरआरआर’नंतर एस.एस. राजमौली कोणता नवा धमाका घेऊन येणार? सगळ्यांनाच उत्सुकता
Happy Birthday S. S. Rajamouli: प्रभास, रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यासारख्या बड्या कलाकारांनंतर आता साऊथ सुपरस्टार महेश बाबू याला घेऊन एस.एस. राजमौली नवा चित्रपट बनवणार आहेत.
Entertainment News in Marathi: Rekha Birthday: रेखाचं ‘एक चुटकी सिंदूर’ नक्की कुणाच्या नावाचं? अभिनेत्रीला सजलेलं पाहून जया बच्चननाही भरलेली धडकी!
Rekha Birthday Special : रेखा यांच्या आयुष्यात कुणीही नसताना, त्या नक्की कुणाच्या नावाने कुंकू लावतात, असा प्रश्न त्यांना अनेकदा विचारला गेला होता, ज्याचे उत्तर देखील त्यांनी दिले.
Entertainment News in Marathi: Ratan Tata : ‘ते म्हणतायत तुम्ही गेलात...’; कधीकाळी करत रतन टाटा यांना डेट करणाऱ्या अभिनेत्रीला शोक अनावर!
Ratan Tata News : बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवालने रतन टाटा यांची आठवण काढत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिमीने स्वतःचा आणि रतन टाटांचा एक जुना फोटो शेअर करत आपल्या मित्राचा अखेरचा निरोप घेतला आहे.