मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Viral Post: पार्टीत नाचत होता मराठमोळा अभिनेता, न सांगता पत्नी आली अन्...; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
Entertainment News in Marathi Live: Viral Post: पार्टीत नाचत होता मराठमोळा अभिनेता, न सांगता पत्नी आली अन्...; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 01 Oct 202401:31 PM IST
Entertainment News in Marathi: Viral Post: पार्टीत नाचत होता मराठमोळा अभिनेता, न सांगता पत्नी आली अन्...; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
Viral Post: सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तो पार्टीत डान्स करत असताना अचानक त्याची पत्नी आली आहे.
Rajinikanth Health Update: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतला सोमवारी रात्री चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत रुग्णालयाने माहिती दिली आहे.
मुंबईतील चाळीतल्या भाड्याच्या रूमपासून ते फ्लॅटपर्यंतचा मकरंद अनासपुरे यांचा प्रवास कठीण होता. त्यांची पत्नी शिल्पा कायम त्यांच्यासोबत उभी होती. मात्र लग्नापूर्वी शिल्पाच्या वडिलांनी, 'तू त्याच्यासोबत संसार करू शकणार नाहीस असे सांगितले होते.' यामागचे काय कारण होते चला जाणून घेऊया.
Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. आता हा चित्रपट फ्लॉप आहे की हिट असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी...
Entertainment News in Marathi: Video: पायाला गोळी लागल्यावर कशी आहे गोविंदाची तब्बेत? व्हिडीओ शेअर करत स्वत: दिली हेल्थ अपडेट
Govinda Health Update: मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास गोविंदासोबत मोठा अपघात झाला. त्याच्याच परवानाधारक रिव्हॉल्व्हरने पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीविषयी अपडेट समोर येत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला. ही अभिनेत्री ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायची.
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: अखेर मनातील भावना अर्जुनच्या ओठावर आल्या; प्रियासमोरच देणार सायलीवरच्या प्रेमाची कबुली!
Tharala Tar Mag 1 October 2024 Serial Update: अर्जुन प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी तिच्याशी मैत्री करण्याचं आणि चांगलं वागण्याचं नाटक करत आहे. मात्र, प्रिया या सगळ्याला खरं समजून बसली आहे.
Entertainment News in Marathi: TMKOC : १२ तास काम करून घेतलं, धमक्याही दिल्या! ‘तारक मेहता...’च्या सोनूचे निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप
Palak Sindhwani Accusation : पलकने सांगितले की, शोच्या निर्मात्याने तिला धमकावले आणि आजारपणातही तिला सतत काम करायला लावले. मीडियाशी बोलताना तिने सांगितले की, शोच्या निर्मात्यांनी तिला धमकावले.
Entertainment News in Marathi: Viral Video : सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हिडीओमुळे शाहरुख-सलमानचे चाहते भिडले! नेमकं काय झालं बघाच...
SRK Viral Video : शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यापासून शाहरुख आणि सलमान खानचे चाहते एकमेकांना जबरदस्त ट्रोल करत आहेत.
Entertainment News in Marathi: KBC 16 : अभ्यासात अगदीच सरासरी होते अमिताभ बच्चन! बीएससीमध्ये किती मार्क्स मिळालेले माहितीये का?
KBC 16 : 'कौन बनेगा करोडपती १६'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी आपण विद्यार्थी म्हणून कसे होतो याबद्दल किस्सा सांगितला. सायन्समध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून B.Sc केल्याचे त्यांनी सांगितले.
Entertainment News in Marathi: Rajinikanth Health : रजनीकांत यांना अचानक रुग्णालयात का दाखल करावे लागले? पत्नीने दिली हेल्थ अपडेट
Rajinikanth Admitted In Hospital : रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, आता रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.