Citadel Honey Bunny Review : या वीकेंडला तुम्ही देखील वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांची ही सीरिज पाहण्याचा विचार करत असाल, तर हा रिव्ह्यू वाचाच...
Hya Goshtila Naavach Nahi: संदीप सावंत यांचा नवा चित्रपट 'ह्या गोष्टीला नावच नाही' हा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली होती.
Bigg Boss 18 Latest Update Weekend Ka Vaar : या आठवड्यात चाहत्यांनाही धक्का बसू शकतो. कारण आज वीकेंड का वारमध्ये सलमान नव्हे तर, एकता कपूर घरातील सदस्यांना रिॲलिटी चेक देताना दिसणार आहे.
sidhu moose wala brother : सिद्धू मूसेवालाच्या भावाचा एक नवीन फोटो त्याच्या आई-वडिलांनी शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून सगळ्यांना सिद्धूची आठवण आली आहे.
Nitin Chauhan Passes Away : नितीन एमटीव्हीच्या 'स्प्लिट्सव्हिला ५', 'जिंदगी डॉट कॉम', 'क्राईम पेट्रोल' आणि 'फ्रेंड्स' या मालिकांमध्ये झळकला आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.