मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Vikrant Massey : सलमान खाननंतर विक्रांत मेस्सीला मिळाली जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमकं कारण?
Entertainment News in Marathi Live: Vikrant Massey : सलमान खाननंतर विक्रांत मेस्सीला मिळाली जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमकं कारण?
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 06 Nov 202403:24 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Vikrant Massey : सलमान खाननंतर विक्रांत मेस्सीला मिळाली जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमकं कारण?
Vikrant Massey Receives Death Threat : अभिनेता विक्रांत मेस्सी याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्याने याचा खुलासा केला.
मनोरंजन बातम्या News in Marathi: दिव्या भारती खिडकीत पाय सोडून बसायची, भीतीही वाटत नव्हती! मग पडली कशी? ‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
Divya Bharti Death : अभिनेत्री गुड्डी मारुती अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकेत झळकल्या आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी दिव्या भारतीच्या मृत्यूवर देखील भाष्य केले.
मनोरंजन बातम्या News in Marathi: भोळा दिसण्याचं नाटक करायचा, भरपूर गर्लफ्रेंड होत्या त्याच्या! ‘या’ अभिनेत्रीने अक्षय कुमारची केली पोलखोल
Akshay Kumar Girlfriends: बॉलिवूडच्या अनेक टॉपच्या अभिनेत्रींशी अक्षय कुमारचे नाव जोडले गेले आहे. आता एका अभिनेत्रीने अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Salman Khan Ex-Girlfriend: सलमान खानने शारीरिक शोषण केले; एक्स गर्लफ्रेंडचा अभिनेत्यावर आरोप
Salman Khan Ex-Girlfriend: सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने मोठा खुलासा केला आहे. तिने सलमानवर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. चला जाणून घेऊया ती नेमकं काय म्हणाली.
मनोरंजन बातम्या News in Marathi: मैंने प्यार किया सिनेमातील ‘कहे तोसे सजना’ गाण्यासाठी शारदा सिन्हा यांना मिळाले इतके रुपये
शारदा सिन्हा यांनी 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या गाण्यासाठी त्यांना किती पैसे मिळाले हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
मनोरंजन बातम्या News in Marathi: निवडणुकीच्या तोंडावर 'वर्गमंत्री' सीरिजच्या ट्रेलरची चर्चा, नेमकं काय पाहायला मिळणार?
Vargamantri Web Series Trailer: सध्या सगळीकडे ‘वर्गमंत्री’ या वेब सीरिजची चर्चा रंगली आहे. या सीरिजच्या माध्यमातून एक वेगळा विषय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Sharda Sinha : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं आजारपणामुळे निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Sharda Sinha Passes Away : बिहार कोकिला व्यतिरिक्त शारदा सिन्हा यांना भोजपुरी नाइटिंगेल, भिखारी ठाकूर सन्मान, बिहार रत्न, मिथिली विभूती सह अनेक सन्मान मिळाले आहेत. शारदा सिन्हा यांनी भोजपुरी, मगही आणि मैथिली भाषेत लग्न आणि छठची गाणी गायली आहेत जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली.