मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Video : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात जोरदार हाणामारी! व्हिडीओ व्हायरल
Entertainment News in Marathi Live: Video : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात जोरदार हाणामारी! व्हिडीओ व्हायरल
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 05 Nov 202403:10 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Video : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात जोरदार हाणामारी! व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 18 Viral Video : 'बिग बॉस १८'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये विवियन डिसेना आणि रजत दलाल हाणामारी करताना दिसले आहेत.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Bollywood Divorce : सैफ, करिश्मा, मलायका नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ हँडसम अभिनेत्याचा घटस्फोट ठरला महागडा!
Bollywood Most Expensive Divorce: हिंदी चित्रपटसृष्टीत अवघ्या काही वर्षांत अनेक हाय-प्रोफाइल कलाकारांचे घटस्फोट झाले आहेत. पण, यांच्यात सगळ्यात महागडा घटस्फोट कुणाचा होता? चला जाणून घेऊया...
मनोरंजन बातम्या News in Marathi: सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली; डॉक्टरांनी बदलले रिपोर्ट! सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजक दावा
Sushant Singh Rajput Death Case : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने पुन्हा एक मोठा दावा केला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसल्याचे अभिनेत्री सोमी अलीने म्हटले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: I Want To Talk: 'आय वॉन्ट टु टॉक' चित्रपटामध्ये बदललेला दिसला अभिषेक बच्चन, पाहा ट्रेलर
I Want To Talk Trailer: अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट आणि ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील अभिषेकचा बदललेला लूक पाहून अनेकांनी कौतुक केले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: KBC 16 : अवघ्या ११ वर्षांचा अर्जुन लखपती बनला; बिस्कीटाशी संबंधित प्रश्नावर अडकला! तुम्हाला माहितीय का उत्तर?
Kaun Banega Crorepati Season 16: अर्जुन अग्रवाल हा 'केबीसी १६ ज्युनिअर'चा पहिला हॉट सीट कंटेस्टंट बनला. फास्टर फिंगर फर्स्ट स्पर्धेत सर्वात कमी वेळेत उत्तर देऊन त्याने हॉट सीटवर जागा मिळवली.
Dharmaveer 2 OTT: ‘धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. ओटीटीवरही चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Rupali Ganguly: आईचे दागिने चोरले, शिवीगाळ केली; रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीने केले गंभीर आरोप
Anupama Rupali Ganguly: टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सावत्र मुलीने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या पतीनेही या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अक्षय म्हात्रेच्या लग्नाची अनोखी गोष्ट, दोन पद्धतीने केले लग्न
सध्या सोशल मीडियावर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अक्षय म्हात्रेच्या लग्नाच्या चर्चा रंगली आहे. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.