Entertainment News in Marathi Live: दारूपायी वडिलांनी होत्याचं नव्हतं केलं; दागिने आणि घरही गेलं! फराह आणि साजिद खान यांची संघर्षमय कहाणी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: दारूपायी वडिलांनी होत्याचं नव्हतं केलं; दागिने आणि घरही गेलं! फराह आणि साजिद खान यांची संघर्षमय कहाणी
दारूपायी वडिलांनी होत्याचं नव्हतं केलं; दागिने आणि घरही गेलं! फराह आणि साजिद खान यांची संघर्षमय कहाणी
दारूपायी वडिलांनी होत्याचं नव्हतं केलं; दागिने आणि घरही गेलं! फराह आणि साजिद खान यांची संघर्षमय कहाणी

Entertainment News in Marathi Live: दारूपायी वडिलांनी होत्याचं नव्हतं केलं; दागिने आणि घरही गेलं! फराह आणि साजिद खान यांची संघर्षमय कहाणी

HT Marathi Desk 02:50 PM ISTNov 04, 2024 08:20 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 04 Nov 202402:50 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: दारूपायी वडिलांनी होत्याचं नव्हतं केलं; दागिने आणि घरही गेलं! फराह आणि साजिद खान यांची संघर्षमय कहाणी

  • Farah And Sajid Khan Life Story : फराह आणि सजिद खान यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. एका सुखवस्तू कुटुंबातून असूनही त्यांना हा संघर्ष करावा लागला होता.

Read the full story here

Mon, 04 Nov 202411:38 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: गटरात उतरलो, सैनिकासारखी ट्रेनिंग केली! कसं व्हायचं ‘सीआयडी’चं शूटिंग? दयाने सांगितली पडद्यामागची कहाणी

  • CID Fame Dayanand Shetty : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, या शोमध्ये सीनियर इन्स्पेक्टर दयाची भूमिका करणाऱ्या अभिनेता दयानंद शेट्टी याने आधीच्या सीझनच्या शूटिंगबद्दल मनोरंजक किस्से शेअर केले आहेत.

Read the full story here

Mon, 04 Nov 202409:30 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: मिथुन चक्रवर्तींच्या पहिल्या पत्नीचे निधन; लग्नाच्या चार महिन्यांतच अभिनेत्यापासून झाल्या होत्या वेगळ्या!

  • Helena Luke Passed Away : मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन झाले आहे. हेलेना यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.

Read the full story here

Mon, 04 Nov 202408:56 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Malaika Arora : अर्जुन कपूरशी ब्रेकअपनंतर मलायका अरोराने घेतला मोठा निर्णय! खोचक पोस्ट शेअर करत म्हणाली...

  • Malika Arora-Arjun Kapoor Break Up : काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने स्वत: मलायकासोबतच्या ब्रेकअपला दुजोरा दिला. आता मलायकाने अशी पोस्ट केली आहे, ज्यानंतर सगळेच गोंधळलेले दिसत आहेत.

Read the full story here

Mon, 04 Nov 202406:23 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: मला माझ्या आडनावाचा अभिमान आहे; श्रिया पिळगावकरने सांगितला आई-वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव

  • Shriya Pilgaonkar: 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही आई-वडील सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत दिसली होती. आता श्रियाने एका मुलाखतीमध्ये आई-वडीलांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

Read the full story here

Mon, 04 Nov 202405:39 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Horror Comedy Movie: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, 'या' हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम

  • Horror Comedy Movie: 'देव माणूस' या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री भाग्यश्री मोटे हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202404:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Box Office: 'सिंघग अगेन'ने तोडला सलमान खानच्या फिल्मचा रेकॉर्ड, 'भुल भुलैय्या ३'ने केली इतकी कमाई

  • Box Office Collection Day 3: पहिल्या वीकेंड सिंघम अगेन आणि भूल भुलैया ३ ची कमाई शानदार झाली होती. कोणत्या सिनेमाने किती कमावले चला जाणून घेऊया…
Read the full story here

Mon, 04 Nov 202404:26 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Shah Rukh Khan: दिवसाला १०० सिग्रेट ओढायचा शाहरुख खान, आता होताय ‘हा’ त्रास

  • Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवशी त्याने चाहत्यांना सिग्रेट सोडले असल्याचे सांगितले आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202404:05 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: New Car: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली नवी गाडी, पाहा खास झलक

  • New Car: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने नवी लग्झरी कार खरेदी केली आहे. या नव्या कारची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202403:14 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Death: घरात पंख्याला लटकलेला अवस्थेत सापडला मृतदेह, दिग्दर्शकाने संपवले स्वत:चे आयुष्य

  • Director Death: शेजाऱ्यांना वास येऊ लागल्यामुळे पोलिसांना कळवले. तेव्हा त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.

Read the full story here

Mon, 04 Nov 202402:50 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Tabu: ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने कित्येक वर्षे ठेवले होते तबूवर लक्ष, तासनतास करायचा पाठलाग

  • Happy Birthday Tabu: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तबू ओळखली जाते. आज तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

Read the full story here

Mon, 04 Nov 202402:17 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Milind Soman: वयाच्या ५९व्या वर्षी देखील मिलिंद सोमण इतका फिट कसा दिसतो? काय आहे रहस्य वाचा

  • Milind Soman Fitness Tips: अभिनेता मिलिंद सोमण फिटनेसच्या बाबतीत तरुणाईला टक्कर देतो. अभिनेत्याचा आज ५९वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या फिटनेसचे रहस्य…

Read the full story here