मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते
Entertainment News in Marathi Live: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 30 Nov 202406:51 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते
पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांचा 'चिमणी पाखरं' हा चित्रपट आठवतो का? या चित्रपटातील अंजू सध्या काय करते चला जाणून घेऊया…
मनोरंजन बातम्या News in Marathi: प्रियांकाला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटते; मधु चोप्रा यांचे वक्तव्य
मधु चोप्रा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलगी प्रियांका चोप्राला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटत असल्याचे सांगितले.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Singham Again OTT: ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ सिनेमा?
Singham Again OTT: अजय देवगणचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे. चला तर मग जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Maharashtrachi Hasyajatra: कॉमेडीची हॅटट्रीक! पुन्हा सुरु होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: नाना पाटेकरांनी इंडियन आयडलमधील स्पर्धकाला अंकशास्त्रावरुन विचारले प्रश्न, परीक्षकही झाले चकीत
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर हे इंडियन आडयलमधील स्पर्धकाला अंकशास्त्रावरुन प्रश्न विचारताना दिसत आहेत. ते पाहून परीक्षकही चकीत झाले आहेत.
मनोरंजन बातम्या News in Marathi: बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा कधी प्रदर्शित होणार पहिला सिनेमा?
Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचा पहिला सिनेमा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. त्यामुळे चला जाणून घेऊया त्याच्या पहिल्या चित्रपटाविषयी...
मनोरंजन बातम्या News in Marathi: 'रंग माझा वेगळा' मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, मंडपातील ‘तो’ क्षण पाहून भारावले चाहते
'रंग माझा वेगळा' मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.