Shah Rukh Khan Chindrens : शाहरुख खान आपल्या तिन्ही मुलांवर खूप प्रेम करतो. त्याचबरोबर त्याच्या तिन्ही मुलांमध्येही छान नातं आहे. मात्र,या तिघांमध्ये कधी वाद झाले तर अभिनेता कुणाची बाजू घेतो?
Nikki Tamboli-Arbaaz Patel Viral Video : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने एकत्र दिसले होते. यावेळी दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत होते.
Bhool Bhulaiya 3 Movie Review : अभिनेता कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुम्हीही हा चित्रपट बघायला जात असाल तर आधी वाचा हा रिव्ह्यू…
Rajpal Yadav Viral Video : ‘भूल भुलैया ३’ फेम अभिनेत्याने आपला राग आवरता आला नाही आणि रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन हिसकावून घेतला. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Happy Birthday Sonali Kulkarni : साधारणतः ज्या वयात मुले आपल्या करिअरचा विचार करायला सुरुवात करतात, त्या वयात सोनालीने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.