मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Dhanush Vs Nayanthara : धनुषच्या कायदेशीर नोटिशीला नयनतारानं दिलं उत्तर! काय म्हणाली अभिनेत्री?
Entertainment News in Marathi Live: Dhanush Vs Nayanthara : धनुषच्या कायदेशीर नोटिशीला नयनतारानं दिलं उत्तर! काय म्हणाली अभिनेत्री?
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 28 Nov 202406:04 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Dhanush Vs Nayanthara : धनुषच्या कायदेशीर नोटिशीला नयनतारानं दिलं उत्तर! काय म्हणाली अभिनेत्री?
Dhanush Vs Nayanthara Clashes : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे स्टार धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यात सध्या वाद सुरू आहेत. नयनतारा आणि तिच्या पतीच्या डॉक्युमेंटरीसंदर्भात धनुषने नोटीस पाठवली होती. आता नयनताराच्या वकिलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया ३' ओटीटीवर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट!
Bhool Bhulaiyaa 3 OTT Release : 'भूल भुलैया ३' पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली होती. मात्र, हा चित्रपट ओटीटीवर येण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: माझ्या घरात अनेक देव अन् मी नमाजही अदा करते! धर्माबद्दल काय म्हणाली अभिनेत्री जरीना वहाब?
zarina wahab on Religion : जरीना वहाब आणि आदित्य पांचोली यांचे धर्म वेगवेगळे होते, पण यामुळे त्यांच्या लग्नात कधीच अडचण आली नाही. जरीनाने सांगितले की, तिच्या घरात अनेक देव आहेत आणि ती नमाजही अदा करते.
मनोरंजन बातम्या News in Marathi: ‘मे आय कम इन मॅडम’नंतर इच्छा नसतानाही काम करावं लागलं! अभिनेत्री नेहा पेंडसे असं का म्हणाली?
Neha Pendse Career : नेहा पेंडसे हिने इंडस्ट्रीत खूप लहान वयात पदार्पण केलं आणि तिच्या अभिनयाने चांगली ओळख मिळवली. तिने अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Chhaava Vs Pushapa : बॉक्स ऑफिसवरचा मोठा क्लॅश टळला! ‘पुष्पा २’साठी ‘छावा’ सरकला दोन पावलं मागे
Chhaava Vs Pushapa Clash : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ६ डिसेंबररोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता त्याची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Aishwarya Rai Video: बॉलिवूडपासून लांब असलेली ऐश्वर्या राय सध्या काय करते? अभिनेत्रीने स्वत: दिलं उत्तर
Aishwarya Rai Video: सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती चित्रपटांव्यतिरिक्त काय करते हे सांगताना दिसत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Ashok Ma Ma Serial: 'अशोक मा. मा' मालिकेची काय आहे कथा? वाचा थोडक्यात
Ashok Ma Ma Serial: नुकताच 'अशोक मा. मा' ही नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेते अशोक सराफ हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या मालिकेची कथा नेमकी काय आहे? चला जाणून घेऊया...
मनोरंजन बातम्या News in Marathi: Heeramandi 2: 'हीरामंडी २' येणार! मनीषा कोइरालाने दिली माहिती, वाचा काय म्हणाली?
Heeramandi 2: संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' ही सीरिज गाजली होती. या सीरिजचा पुढचा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे अभिनेत्री मनीषा कोइरालाने सांगितले आहे.
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या नावापुढे बच्चन हे आडनाव लावण्यात आलेले नाही. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: “खरं बोलण्याची शिक्षा", ५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचे वक्तव्य
अभिनेत्री रुपाली गांगुलीने मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर सावत्र मुलगी ईशा वर्माने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी केले होते. तसेच तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Anant Jog: “मी कदाचित गुंड किंवा भुरटा चोर असतो”, अनंत जोग यांचा स्वत:विषयी मोठा खुलासा
Anant Jog: नुकताच अभिनेते अनंत जोग यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनेता होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत असे सांगितले.