Entertainment News in Marathi Live: Bollywood Nostalgia : हेमा मालिनीच्या एका सीनमुळे फ्लॉप झाला होता ‘हा’ चित्रपट; कर्जात बुडलं होतं पूर्ण बॉलिवूड!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Bollywood Nostalgia : हेमा मालिनीच्या एका सीनमुळे फ्लॉप झाला होता ‘हा’ चित्रपट; कर्जात बुडलं होतं पूर्ण बॉलिवूड!
Bollywood Nostalgia : हेमा मालिनीच्या एका सीनमुळे फ्लॉप झाला होता ‘हा’ चित्रपट; कर्जात बुडलं होतं पूर्ण बॉलिवूड!
Bollywood Nostalgia : हेमा मालिनीच्या एका सीनमुळे फ्लॉप झाला होता ‘हा’ चित्रपट; कर्जात बुडलं होतं पूर्ण बॉलिवूड!

Entertainment News in Marathi Live: Bollywood Nostalgia : हेमा मालिनीच्या एका सीनमुळे फ्लॉप झाला होता ‘हा’ चित्रपट; कर्जात बुडलं होतं पूर्ण बॉलिवूड!

HT Marathi Desk 04:05 PM ISTNov 27, 2024 09:35 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 27 Nov 202404:05 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Bollywood Nostalgia : हेमा मालिनीच्या एका सीनमुळे फ्लॉप झाला होता ‘हा’ चित्रपट; कर्जात बुडलं होतं पूर्ण बॉलिवूड!

  • Bollywood Nostalgia : कमाल अमरोही यांनी 'रझिया सुलतान'ला भव्य स्वरूप देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी त्या काळात तब्बल १० कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट बनवला होता.

Read the full story here

Wed, 27 Nov 202403:31 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Dhanush and Aishwaryaa : अखेर १८ वर्षांनंतर वेगळे झाले ऐश्वर्या आणि धनुष! न्यायलयाने मंजूर केला घटस्फोट

  • Dhanush and Aishwaryaa Divorce : साऊथ स्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी आपले १८ वर्षांचे नाते आता संपवले आहे.

Read the full story here

Wed, 27 Nov 202402:56 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Tula Shikvin Changlach Dhada : ऐन लग्नात होणार मोठा राडा, चारुलतामुळे अक्षरा-अधिपतीच्या नात्यात येणार दुरावा!

  • Tula Shikvin Changlach Dhada Serial : खरं सांगत असून देखील अक्षरावर घरी कुणीच विश्वास ठेवायला तयार नाही. पण, अक्षरा वारंवार भुवनेश्वरीला म्हणजेच चारुलताला आता थेट वॉर्निंग द्यायला सुरुवात करणार आहे.

Read the full story here

Wed, 27 Nov 202411:33 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: मलायका दुसऱ्याच्या हातात हात घालून फिरताना दिसली; अर्जुनच्या काळजाचं पाणी झालं! पोस्ट लिहित म्हणाला...

  • Arjun Kapoor Cryptic Post : काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने एका कार्यक्रमात त्याच्या ब्रेकअपची पुष्टी केली होती आणि आपण सिंगल असल्याचे सगळ्यांसमोर सांगितले होते.

Read the full story here

Wed, 27 Nov 202410:40 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: OTT Movies : किती गूढ रहस्यांनी भरलंय आपलं अवकाश? 'या' चित्रपटांमधून पाहायला मिळेल झलक!

  • Space Movies On OTT : जर तुम्हाला अंतराळावर आधारित चित्रपट बघण्याची आवड असेल तर तुम्ही यातील काही सिनेमे जरूर पाहायलाच हवेत. यातील प्रत्येक चित्रपट थरार आणि गूढतेने भरलेला आहे.

Read the full story here

Wed, 27 Nov 202409:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Samantha Ruth Prabhu : वापरून टाकलेली, सेकेंड हँड! घटस्फोटानंतर समंथाला काय काय ऐकावं लागलं?

  • Samantha Ruth Prabhu On Divorce : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत घटस्फोटानंतरचा अनुभव सांगितला.

Read the full story here

Wed, 27 Nov 202409:51 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकत 'ही' अभिनेत्री बनली आयएएस अधिकारी, सहा वेळा दिली यूपीएससीची परिक्षा

  • आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिने आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. या अभिनेत्रीने जवळपास सहा वेळा यूपीएससीची परीक्षा दिली.
Read the full story here

Wed, 27 Nov 202409:04 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Dhanush Vs Nayanthara: धनुषने ठोठवलं उच्च न्यायालयाचं दार! नयनताराला आता अडचणीत आणणार?

  • Dhanush Vs Nayanthara Clashes : तमिळ चित्रपटसृष्टीतील धनुष आणि नयनतारा या दोन दिग्गज अभिनेत्यांमधील वाद  काही केल्या संपताना दिसत नाहीये.

Read the full story here

Wed, 27 Nov 202408:37 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: squid game season 2 : पुन्हा एकदा रंगलाय मृत्यूचा तांडव! ‘स्क्विड गेम २’चा ट्रेलर पाहून येईल अंगावर काटा

  • squid game season 2 Trailer : ‘स्क्विड गेम २’चा ट्रेलर रिलीज होताच चर्चेचा विषय बनला आहे. चाहत्यांना हा ट्रेलर खूप आवडला आहे. आता या शोच्या नवीन सीझनबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read the full story here

Wed, 27 Nov 202407:57 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत

  • Mamta Kulkarni: 'करण अर्जुन' या चित्रपटात बिंदिया हे पात्र अभिनेत्री ममता कुलकर्णीने साकारले होते. ममताने १९९३साली टॉपलेस फोटोशूट करत सर्वांचे लक्ष वेधले होता. सध्या ममता काय करते? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. चला जाणून घेऊया...
Read the full story here

Wed, 27 Nov 202407:36 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Aditi Rao Hydari: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने दुसऱ्यांदा केले लग्न, फोटोची सोशल मीडियावर चर्चा

  • Aditi Rao Hydari Marriage: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने सप्टेंबर महिन्यात लग्न केल. आता त्यांनी राजस्थानमध्ये दुसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.
Read the full story here

Wed, 27 Nov 202406:18 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाच्या निर्मात्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, डिवायडरला गाडी ठोकल्यामुळे १८ वर्षांच्या मुलाचे निधन

  • चित्रपट निर्माते अश्विनी धीर यांच्या १८ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
Read the full story here

Wed, 27 Nov 202405:32 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: सारा अली खानचे फोटो काढत असताना अचानक म्हातारे काका आले आणि कॅमेरा खेचू लागले

  • Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ सारा अली खानचे फोटो काढत असताना म्हातारे काका कॅमेरा खेचताना दिसत आहेत. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

Read the full story here

Wed, 27 Nov 202404:58 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Akhil Akkineni: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने उरकला दुसरा साखरपुडा, कोण आहे होणारी पत्नी?

  • Akhil Akkineni: नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच आता धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीच्या लग्नाची घोषणा केली आहे.
Read the full story here