Salim Khan On Salman Khan Wedding: सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारताच तो फिरवून उत्तरे देतो. मात्र, हा प्रश्न सलमान खानचे वडील सलीम खान यांना विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले.
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal : कपिलच्या शोमध्ये बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या लग्नाशी संबंधित अनेक मनोरंजक आणि हटके किस्से शेअर केले आहेत.
AR Rahman Angry : एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकतीच सोशल मीडियावर विभक्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर एआर रेहमानच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा सुरू आहे.
Elvish Yadav Podhcast with Nyra Banerjee: एल्विशच्या या शोची पहिली पाहुणी ‘बिग बॉस १८’ची स्पर्धक नायरा बॅनर्जी असणार आहे, जिला एल्विशने असे प्रश्न विचारले की, ते ऐकून तुमचं डोकंही चक्रावेल.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ या शोच्या सेटवर दिलीप जोशी आणि निर्माता असित मोदी यांच्यात जोरदार वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.