Entertainment News in Marathi Live: Sana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Sana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई
Sana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई
Sana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई

Entertainment News in Marathi Live: Sana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई

HT Marathi Desk 11:21 AM ISTNov 22, 2024 04:51 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 22 Nov 202411:21 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Sana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई

  • Sana Khan: बिग बॉस 6 मध्ये दिसलेली सना खान दुसऱ्यांदा गरोदर आहे. सना खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
Read the full story here

Fri, 22 Nov 202410:45 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: I Want To Talk review: अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू

  • I Want To Talk review: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आता हा चित्रपट कसा आहे चला जाणून घेऊया...

Read the full story here

Fri, 22 Nov 202408:42 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: I Want To Talk: अभिषेकचा 'आई वांट टू टॉक' सिनेमा वडिल अमिताभ बच्चन यांना कसा वाटला?

  • I Want To Talk: अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. आता हा चित्रपट अमिताभ बच्चन यांना कसा वाटला चला जाणून घेऊया...

Read the full story here

Fri, 22 Nov 202407:05 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तोंडावर पडला गायक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

  • Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायक तोंडावर पडल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Read the full story here

Fri, 22 Nov 202405:39 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले ते कोणी राहते घर; कर्जात बुडाले होत 'हे' मराठी कलाकार, पण...

  • कलाकार म्हटले की त्यांचे खासगी आयुष्य आलेच. काही मराठी कलाकार तर असे आहेत जे एकेकाळी कर्जात बुडाले होते.
Read the full story here

Fri, 22 Nov 202404:20 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: SRK Death threat: शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, कुटुंबीयांच्या हालचालींवर ठेवले लक्ष

  • SRK Death threat: शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी मुलगा आर्यन खानच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता, असे तपासात समोर आले आहे.
Read the full story here

Fri, 22 Nov 202403:21 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले...

  • ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल सुरु आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चला जाणून घेऊया काय आहे बिग बींची पोस्ट?
Read the full story here

Fri, 22 Nov 202402:37 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Saroj Khan: वयाच्या १३व्या वर्षी लग्न आणि ८ महिन्याच्या मुलीचे निधन; जाणून घ्या सरोज खान यांच्याविषयी

  • Saroj Khan: वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी सरोज खान यांना लग्न बंधनात अडकावे लागले होते. १३व्या वर्षी तब्बल २८ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या डान्स मास्टर सोहनलालशी लग्न केले होते.
Read the full story here

Fri, 22 Nov 202402:19 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Kartik Aaryan Birthday: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे का?

  • Kartik Aaryan Birthday: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन अतिशय प्रसिद्ध आहे. आज कार्तिकचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी
Read the full story here