मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Ar Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान! दुसऱ्या रुममध्ये निघून गेला अन्...
Entertainment News in Marathi Live: AR Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान! दुसऱ्या रुममध्ये निघून गेला अन्...
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 20 Nov 202403:20 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: AR Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान! दुसऱ्या रुममध्ये निघून गेला अन्...
AR Rahman Divorce : एआर रहमान आणि सायरा यांनी एकत्र विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच दोघांचा घटस्फोट होणार आहे. या दोघांनी सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: ए. आर. रेहमान गिटारवादक मोहिनीला करतोय डेट? दोघांनीही एकाच वेळी घटस्फोटाची घोषणा केल्याने चर्चांना उधाण
एआर रेहमानच्या घटस्फोटानंतर नव्या गॉसिपला सुरुवात झाली आहे. आता त्याच्यासोबत अनेक शोमध्ये काम केलेल्या गिटारवादक मोहिनीच्या घटस्फोटाची पोस्टही व्हायरल होत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video : तू लावलेला संडास सडून गेला! मतदान करायला निघालेल्या अक्षय कुमारला वृद्धाने रस्त्यातच रोखलं! पाहा व्हिडिओ
Akshay Kumar Viral Video : अक्षय कुमारला मुंबईत मतदानासाठी जात असताना एका वृद्ध व्यक्तीने अडवले. त्याने बसवलेली शौचालये सडल्याची तक्रार त्याने अक्षयकडे करण्यास सुरुवात केली.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Diljit Dosanjh: मुंबईत होणार दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट, तिकिट कधी आणि कसे काढता येणार वाचा
Diljit Dosanjh: पंजाबी गायक दिलजीत दोसांझने सोशल मीडिया पोस्टद्वारे मुंबईत होणाऱ्या कॉन्सर्टची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया कुठे आणि कधी काढता येणार कॉन्सर्टचे तिकिट...
मनोरंजन बातम्या News in Marathi: KBC 16: गाडी चालवताना बिग बी काढतात इतरांचे फोटो; अभिषेक बच्चनने केली वडील अमिताभ यांच्या पोलखोल
KBC 16 Amitabh Bachchan and Abhishek Bachchan: कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ आणि अभिषेक जेव्हा एकत्र असतात तेव्हा सेटवर खूप धमाल असते. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा फुल ऑन एंटरटेनमेंट पाहायला मिळाली.
मनोरंजन बातम्या News in Marathi: शाहरुख खानचा लेक करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार सीरिज
एका ओटीटी प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लेक आर्यन पदार्पण करत असल्याची पोस्ट केली आहे. आता कोणत्या ओटीटीवरुन आर्यन पदार्पण करणार चला जाणून घेऊया...
मनोरंजन बातम्या News in Marathi: AR Rahman Divorce: प्रत्येक नात्याचा शेवट वाईट असतो; घटस्फोटानंतर ए.आर. रेहमानची पहिली पोस्ट
AR Rahman Divorce: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक एआर रहमानचा घटस्फोट होत असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या २९ वर्षांनंतर एआर रहमान घटस्फोट घेत आहे. या निर्णयानंतर त्याने पहिली पोस्ट शेअर केली आहे.