Mangla Marathi Movie Teaser Out : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परब या चित्रपटात मंगलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या धमाकेदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Nora Fatehi Shocking Revelation : नोरा फतेहीने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली आहेत, ज्यात तिच्या डान्स मूव्ह्सने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, आता तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
bhool bhulaiyaa 3 box office collection : कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. दिवाळीत धमाकेदार ओपनिंग मिळाली असली, तरी अजूनही काही महत्त्वाचे विक्रम मोडणे बाकी आहे.
Rohit Bal Death : अगदी दोन आठवड्यांपूर्वी, १३ ऑक्टोबर रोजी रोहित यांनी दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये 'कायनात: अ ब्लूम इन द युनिव्हर्स' हे कलेक्शन सादर केले. हा त्यांचा शेवटचा शो ठरला.
Deepika Padukone Daughter Photo : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे.
Happy Birthday SRK : तुम्हाला माहित आहे का की, ज्या सुपरस्टारला जग शाहरुख खान या नावाने ओळखते, त्याचे खरे नाव काय आहे?
Geeta Updesh In Marathi : अर्जुनच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी श्रीकृष्णाने हा उपदेश दिला होता, जो काल ४५ मिनिटांचा होता. ज्यामध्ये माधवाने मानवी आयुष्याचे रहस्य सांगितले.