मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Pushpa 2 : रिलीजपूर्वीच ‘पुष्पा २’ने केला मोठा विक्रम, अल्लू अर्जुनचा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरणार?
Entertainment News in Marathi Live: Pushpa 2 : रिलीजपूर्वीच ‘पुष्पा २’ने केला मोठा विक्रम, अल्लू अर्जुनचा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरणार?
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 19 Nov 202404:26 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 : रिलीजपूर्वीच ‘पुष्पा २’ने केला मोठा विक्रम, अल्लू अर्जुनचा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरणार?
Pushpa 2 New Record : अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा 2' ने रिलीज होण्यापूर्वीच मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर हा भारतातील तिसरा सर्वाधिक पाहिला जाणारा हिंदी चित्रपट ट्रेलर बनला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Squid Game Season 2 : तयार व्हा, ‘स्क्विड गेम २’ची रिलीज डेट झाली कन्फर्म! ‘या’ दिवशी प्रेक्षकांना बसणार धक्का
Squid Game Season 2 Release Date Out : प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला आता पूर्णविराम देत ‘स्क्विड गेम’च्या मेकर्सनी या सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे. नेटफ्लिक्सवर याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
KBC 16 Latest Question for 25 Lacs : छत्तीसगडच्या निशांतने आपली बुद्धीमत्ता दाखवून चांलाग खेळ खेळला. एका अतिशय अवघड प्रश्नाचे उत्तर देऊन त्याने २५ लाख रुपये जिंकले.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Bigg Boss 18 : रजत दलाल सर्वात पुढे, तर शिल्पा शिरोडकरला अवघी ९२ मतं! कोण आहेत ‘बिग बॉस १८’चे टॉप स्पर्धक?
Bigg Boss 18 Tops 5 Contestants : ‘बिग बॉस १८’मध्ये सध्या कोणता स्पर्धक आघाडीवर आहे, हे आताच ठरवणे तसे कठीण आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक पोल पार पडला, ज्यात सर्वाधिक मतं आणि पसंती कोणाला आहे, हे समोर आले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: TMKOC: मला खूप वाईट वाटते; असित मोदींशी भांडण करून कॉलर पकडण्यावर दिलीप जोशींनी दिले उत्तर
TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे जेठालाल आणि निर्माते असित मोदी यांच्यात भांडण झाल्याच्या बातमीने चाहते अस्वस्थ झाले होते. आता दिलीप जोशी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Gulaabi Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे. 'गुलाबी' या सिनेमाची कमाई ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Sushmita Sen: गर्दीत १५ वर्षांच्या मुलाने सुष्मिताला केला किळसवाणा स्पर्श अन्..; वाचा पुढे काय झालं?
Sushmita Sen: अनेकदा गर्दीच्या ठिकाणी कलाकारांना विचित्र पद्धतीने स्पर्श केल्याचे प्रसंग समोर येतात. अभिनेत्री सुष्मिता सेनला देखील अशाच एका घटनेचा सामना करावा लागला होता.