Entertainment News in Marathi Live: Savita Malpekar : ‘या’ मराठी अभिनेत्रीने सविता मालपेकर यांना दिला होता त्रास! धक्कादायक खुलासा करत म्हणाल्या...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Savita Malpekar : ‘या’ मराठी अभिनेत्रीने सविता मालपेकर यांना दिला होता त्रास! धक्कादायक खुलासा करत म्हणाल्या...
Savita Malpekar : ‘या’ मराठी अभिनेत्रीने सविता मालपेकर यांना दिला होता त्रास! धक्कादायक खुलासा करत म्हणाल्या...
Savita Malpekar : ‘या’ मराठी अभिनेत्रीने सविता मालपेकर यांना दिला होता त्रास! धक्कादायक खुलासा करत म्हणाल्या...(shutterstock)

Entertainment News in Marathi Live: Savita Malpekar : ‘या’ मराठी अभिनेत्रीने सविता मालपेकर यांना दिला होता त्रास! धक्कादायक खुलासा करत म्हणाल्या...

HT Marathi Desk 04:58 PM ISTNov 18, 2024 10:28 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 18 Nov 202404:58 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Savita Malpekar : ‘या’ मराठी अभिनेत्रीने सविता मालपेकर यांना दिला होता त्रास! धक्कादायक खुलासा करत म्हणाल्या...

  • Savita Malpekar Shocking Revelation : प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांनी नुकतेच एका अभिनेत्रीविषयी धक्कादायक वक्तव्य केले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीने आपल्याला खूप त्रास दिल्याचे म्हटले.

Read the full story here

Mon, 18 Nov 202403:46 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Ajay Devgn : अजय देवगणचा ‘तो’ चित्रपट, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमावले ३४२ कोटी; शेवटपर्यंत टिकवलेला सस्पेन्स!

  • Ajay Devgn Movie : अजय देवगणने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असले तरी एक चित्रपट असा आहे जो सर्वोत्कृष्ट थ्रिलर मानला जातो.

Read the full story here

Mon, 18 Nov 202411:34 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: TMKOC : ‘जेठालाल’ने का पकडली असित मोदीची कॉलर? शो सोडण्याची धमकीही दिली! ‘तारक मेहता...’चे वाद चव्हाट्यावर

  • TMKOC New Clashes : एका रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्यात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता दिलीप जोशी आणि निर्माते असित मोदी यांच्यात जोरदार भांडण झाले होते. 

Read the full story here

Mon, 18 Nov 202410:00 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांनी 'पुष्पा'ला देशभरात कसे हिट बनवले? वाचा काय आहे कनेक्शन

  • एए फिल्म्सचे सूत्रधार अनिल थडानी यांचा देशभरातील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यशात मोलाचा वाटा आहे. पुष्पा २ सिनेमासाठी त्यांची नेमकी काय भूमिका आहे चला जाणून घेऊया...
Read the full story here

Mon, 18 Nov 202409:16 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 : चपला-बाटल्या फेकल्या, टॉवरवर चढून बसले लोक! अल्लू आणि रश्मिकाला पाहण्यासाठी चाहत्यांनी काय केलं बघाच...

  • Havoc At Pushpa 2 Trailer Launch Event : ट्रेलर लाँच सोहळ्यात पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन आणि श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना यांना पाहण्यासाठी लोक खांब आणि भिंतींवर चढले होते.

Read the full story here

Mon, 18 Nov 202407:37 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: सई ताम्हणकर आणि समीर चौघुले एकत्र! मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखायला येणार ‘गुलकंद’

  • ‘गुलकंद’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि समीर चौघुले महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Read the full story here

Mon, 18 Nov 202405:53 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?; अल्लू अर्जुनच्या 'पुप्पा २'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

  • Pushpa 2: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २ द रूल' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वत्र चर्चेत आहे.

Read the full story here

Mon, 18 Nov 202405:11 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Nishigandha Wad: मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात दाखल

  • Nishigandha Wad : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा मालिकेच्या सेटवर अपघात झाला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read the full story here

Mon, 18 Nov 202403:15 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: ४ वर्षांनी मायदेशी परततात मराठमोळ्या अभिनेत्रीचे व्यवसायात पदार्पण, मुंबईत सुरु केले रेस्टॉरंट

  • महाराष्ट्राची सोज्वळ आणि लाडकी सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने मुंबईत नवा व्यवसाय सुरु केला आहे. तिने स्वत:चे रेस्टॉरंट सुरु केले आहे.
Read the full story here

Mon, 18 Nov 202402:42 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Nayanthara Birthday: प्रभू देवासोबत अफेअर अन् विग्नेश शिवनसोबत लग्न, वाचा नयनताराच्या खासगी आयुष्याविषयी

  • Nayanthara Birthday: मनोरंजन विश्वाची ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नयनताराचा आज वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया त्यानिमित्ताने तिच्याविषयी काही खास गोष्टी...
Read the full story here

Mon, 18 Nov 202402:25 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'हे' निवडक गुड मॉर्निंग मेसेज पार्टनरच्या हृदयाला करतील स्पर्श, दिवसाची सुरुवात होईल सुंदर

  • Best Romantic Good Morning Wishes: जर तुम्हाला सकाळी उठताच तुमच्या पार्टनरची सकाळ आनंदी करायची असेल तर हे सुंदर रोमँटिक गुड मॉर्निंग मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात.

Read the full story here