Election 2024 Violation of Code of Conduct : ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रचार करणारी पोस्टर्स दाखवली गेली आहेत.
Kanguva Review In Marathi : सूर्या आणि बॉबी देओल यांचा 'कंगुवा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तुम्ही देखील हा चित्रपट बघायला जायचा विचार करत असाल, तर हा रिव्ह्यू वाचाच...
Diljit Dosanjh Dil Luminati Concert : तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझला हैदराबादमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करण्यापूर्वी नोटीस पाठवली आहे. गायकाच्या मैफलीसाठी पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये काही अटी घालण्यात आल्या आहेत.
Kanguva Box Office Collection : 'कंगुवा' चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता सूर्या मुख्य भूमिकेत आहे. तर बॉबी देओलने खतरनाक खलनायकाची भूमिका साकारली आहे.
Suraj Chavan and Ankita Prabhu Walawalkar : सूरजने अंकिता सोबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केले आणि त्याच्या अकाउंटवरून तिला अनफॉलो केलं, ज्यामुळे अंकिताच्या चाहत्यांनी सूरजवर नाराजी व्यक्त केली.
Somy Ali Injured: सोमी सली नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिने नेहमीच सलमान खान विषयी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत.
KBC 16 Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन त्याच्या वडिलांच्या 'कौन बनेगा करोडपती १६' या शोमध्ये त्याच्या आगामी 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी त्याने वडिलांसोबत खूप धमालही केली.