Shaktimaan Mukesh Khanna : मुकेश खन्ना स्टारर शो 'शक्तिमान' दूरदर्शनवरील लोकप्रियतेच्या बाबतीतही खूप पुढे होता. पण हा भारतीय सुपरहिरो शो अचानक १९ वर्षांपूर्वी का बंद पडला?
Imsha Rehman deactivates social media : पाकिस्तानी टिकटॉक स्टार इमशा रेहमानने तिचे अश्लील व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे.
Korean Actor Song Jae Rim Died: १२ नोव्हेंबर रोजी, सॉन्ग जे रिम, सोलच्या सेओंग डोंग जिल्ह्यातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला.
Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८'च्या आगामी एपिसोडमध्ये दिग्विजय सिंह राठी आणि अविनाश मिश्रा यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. या भांडणादरम्यान दोघंही एकमेकांसोबत हाणामारी करणार आहेत.
Happy Birthday Amey Wagh: अभिनेत्याने लग्नाची घोषणा केल्यानंतर अमेयच्या चाहत्यांमध्ये जरा निराशा निर्माण झाली होती. कारण तो तरुणींचा लाडका अभिनेता म्हणून ओळखला जात होता.
Happy Birthday Juhi Chawla : जुही चावला आणि आमिर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्रही होते.