Marathi Actor Life Story: ‘थरथराट’, ‘दे दणादण’, ‘अग्निपथ’, ‘धडाकेबाज’, ‘हम’, ‘वंश’, ‘तिरंगा’, ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेल्या अभिनेत्याचा जीवनप्रवास खूप कमी लोकांना माहीत आहे.
Shah Rukh Khan News : ५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एका फोन कॉलद्वारे शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली गेली होती.
Amitabh Bachchan Letter To Nimrat Kaur : अमिताभ बच्चन यांचे हे पत्र निम्रत कौरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.
mukesh khanna Shaktimaan 2 : अभिनेते मुकेश खन्ना यांनी वयाच्या ६६व्या वर्षी पुन्हा एकदा 'शक्तिमान'ची भूमिका करताना पाहणे लोकांना आवडलेले नाही आणि बहुतेक लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Hera Pheri 3 Latest Update: नुकतेच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना एकत्र स्पॉट करण्यात आले. यामुळे आता चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत.
Suraj Chavan Social Media Apology : सूरजच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेदरम्यान, त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत.
Annu Kapoor On Nationality : अन्नू कपूर म्हणाले की, ‘हा देश मला नाल्यात किंवा खड्ड्यात फेकू दे, मला गोळ्या घालू दे, किंवा मला काहीही देऊ दे, पण माझी मजबुरी आहे की, मी माझ्या देशाशी एकनिष्ठ आहे.'