Bollywood Nostalgia : आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा ‘दिल’ हा चित्रपट त्या वेळचा हिट चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
Actress Tejashri Pradhan : 'जान्हवी' आणि 'शुभ्रा' या पात्रांसोबतच तिच्या 'मुक्ता' या पात्रानेही चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. परंतु, आता या मालिकेत तिच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे दिसणार आहेत.
Squid Game 2 Mistakes : 'स्क्विड गेम २'च्या सातव्या एपिसोडमध्ये निर्मात्यांकडून एक मोठी चूक झाली आहे. प्रेक्षकांच्या चाणाक्ष नजरेने मात्र ही चूक बरोबर हेरली आहे.
Vanvaas Movie : नाना पाटेकर यांच्या 'वनवास' चित्रपटाने वृद्ध व्यक्तींच्या संघर्षावर भाष्य केलं आहे. आता या चित्रपटानंतर सर्वोच्च न्यायायलाने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Asit Modi Reaction : सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात असतो. गेल्या वर्षी शोची अभिनेत्री पलक सिधवानीने निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांवर शोचे निर्माते असित मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Farhan Akhtar Birthday Special : स्टार किड असल्याने फरहान अख्तर नेहमीच चर्चेत असायचा, पण चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली.
Pritish Nandy Passes Away : प्रीतीश नंदी यांचे ८ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड आणि साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे.