Entertainment News in Marathi Live: आमिरने नकार दिलेल्या 'या' सिनेमाने संजयला बनवले रातोरात स्टार, १९९१मध्ये केली होती सर्वाधिक कमाई
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: आमिरने नकार दिलेल्या 'या' सिनेमाने संजयला बनवले रातोरात स्टार, १९९१मध्ये केली होती सर्वाधिक कमाई
आमिरने नकार दिलेल्या 'या' सिनेमाने संजयला बनवले रातोरात स्टार, १९९१मध्ये केली होती सर्वाधिक कमाई
आमिरने नकार दिलेल्या 'या' सिनेमाने संजयला बनवले रातोरात स्टार, १९९१मध्ये केली होती सर्वाधिक कमाई

Entertainment News in Marathi Live: आमिरने नकार दिलेल्या 'या' सिनेमाने संजयला बनवले रातोरात स्टार, १९९१मध्ये केली होती सर्वाधिक कमाई

HT Marathi Desk 01:05 PM ISTJan 08, 2025 06:35 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 08 Jan 202501:05 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: आमिरने नकार दिलेल्या 'या' सिनेमाने संजयला बनवले रातोरात स्टार, १९९१मध्ये केली होती सर्वाधिक कमाई

  • आज आम्ही तुम्हाला १९९१ सालातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या रोमँटिक चित्रपटाबद्दल सांगत आहोत. या चित्रपटात सलमान खान आणि संजय दत्त दिसले होते. माधुरी दीक्षितने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
Read the full story here

Wed, 08 Jan 202510:24 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Toxic Teaser : बर्थडे बॉय यशचा सेक्सी अंदाज! ‘टॉक्सिक’चा टीझर घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

  • Toxic Teaser Out : सुपरस्टार यशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. ‘केजीएफ’ फेम स्टार पुन्हा एकदा नकारात्मक अवतारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read the full story here

Wed, 08 Jan 202510:08 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील 'राणू अक्का'ला आयुष्य संपवावं वाटत होतं! नेमकं काय घडलेलं?

  • Actress Ashwini Mahangade : एक दिवस अश्विनी मनाशी आयुष्य संपण्याचा विचार करून मीरा रोडच्या शिवार गार्डनमध्ये तलावाजवळ जात होती.

Read the full story here

Wed, 08 Jan 202509:40 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Appi Amchi Collector: अप्पी-अर्जुनची राजकारण्यांशी लढाई! 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये नवे वळण

  • Appi Amchi Collector: अमोल आजारातून बरा झाल्यानंतर आता शाळेत जाऊ लागला आहे. त्यामुळे अप्पी आणि अर्जुनला एका नव्या आवाहानांना सामोरे जावे लागत आहे.
Read the full story here

Wed, 08 Jan 202507:48 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: २५० कोटी खर्चून बनवलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला, निर्मात्यांनीही कपाळावर हात मारला!

  • Bollywood Flop Movie : गेल्या वर्षी अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. आज आम्ही तुम्हाला ज्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, तो चित्रपट इतका मोठा फ्लॉप ठरला, ज्याने सुपरस्टारच्या स्टारडमला देखील हादरा दिला.

Read the full story here

Wed, 08 Jan 202505:12 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा सोढी रुग्णालयात; व्हिडिओ शेअर करून म्हणाला 'अजून जीवंत आहे पण..'

  • TMKOC Fame Gurucharan Singh : ‘रोशन सिंह सोढी’ या पात्रामुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता गुरुचरण सिंह हा सध्या आजारी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने त्याला भरपूर लोकप्रियता मिळाली होती.

Read the full story here

Wed, 08 Jan 202504:17 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Tejashri Pradhan : तेजश्री प्रधाननं सोडली 'प्रेमाची गोष्ट' मालिका! नेमकं कारण तरी काय?

  • Tejashree Pradhan Left Serial : तेजश्रीने तिची गाजत असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती या मालिकेत ‘मुक्ता कोळी’ ही मुख्य भूमिका साकारत होती.

Read the full story here

Wed, 08 Jan 202503:22 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ! पण चाहते झाले निराश, आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील

  • Salman Khan House Security : आता सलमान खानच्या घराला कोणी टार्गेट केलं, तरी त्याच्या घराच्या भिंतींचंही नुकसान होणार नाही. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता त्याच्या घरात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले आहेत.

Read the full story here