मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 07 Jan 202501:15 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Oscar Awards 2025: ऑस्करच्या शर्यतीत भारतातील 'या' पाच सिनेमांची एण्ट्री, वाचा यादी
Oscar Awards 2025: ऑस्कर पुरस्कार २०२५मध्ये नामांकन मिळालेल्या सिनेमांची यादी नुकताच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये काही भारतीय सिनेमांची देखील नावे आहेत. चला जाणून घेऊया या सिनेमांविषयी...
मनोरंजन बातम्या News in Marathi: राष्ट्रपतींसमोरच अभिनेत्याने मोडला नियम, राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना केली 'ही' विनंती
Saurabh Shukla: एका अभिनेत्याने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना एक विनंती केली होती. खरं ही विनंती राष्ट्रपती प्रोटोकॉल मोडणारी होती. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं?
मनोरंजन बातम्या News in Marathi: असं काय घडलं की स्वतःच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत रमेश भाटकर यांचं नाव टाकलं गेलं नाही? वाचा किस्सा
Ramesh Bhatkar : रमेश भाटकर यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. इतकंच काय तर, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर बापाचं नाव देखील लावण्यात आलं नाही.
मनोरंजन बातम्या News in Marathi: OTT Releases : जानेवारीचा दुसरा आठवडा मनोरंजनाचा! पाहा या आठवड्यात ओटीटीवर काय काय रिलीज होणार...
OTT Releases This Week : ओटीटी प्रेमींसाठी ६ जानेवारी ते १२ जानेवारी हा आठवडा मनोरंजक ठरणार आहे. 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'ब्लॅक करंट'सह या आठवड्यात ओटीटीवर दोन नवे रिअॅलिटी शोही येत आहेत.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Sana Khan : अभिनेत्री सना खानच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा! व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज
Sana Khan Second Baby : सना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या मुलाच्या जन्माची गोड बातमी शेअर केली आहे. सना आणि अनस सय्यद यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म ५ जानेवारी २०२५ रोजी झाला.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Bipasha Basu Birthday : सावळी म्हणून अनेकांनी हिणवलं, बॉलिवूड गाजवून बिपाशा बसूनं सगळ्यांनाच गप्प केलं!
Birthday Special Bipasha Basu : बिपाशा बसूने २००१ मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.