Shaktimaan Dr Jackal : डॉक्टर जैकाल म्हणजेच शक्तिमानचा सर्वात मोठा शत्रू साकरणारा अभिनेता ललित परिमू आज कुठे आहे आणि तो काय करत आहे, चला जाणून घेऊया...
Aamir Khan Son Junaid : आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या डिस्लेक्सियाबद्दल सांगितले. 'तारे जमीन'ची पटकथा वाचल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि आईला या आजाराची माहिती मिळाली होती.
Abhijeet Bhattacharya Legal Trouble : बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यने काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता एका वकिलाने या प्रकरणी गायकाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Manish Malhotra Birthday : बॉलिवूड इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक हिट अभिनेता-अभिनेत्रीला आपल्या पोशाखांनी लुक देणाऱ्या मनीष मल्होत्राला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.