Filmy Nostalgia Kissa : आज आम्ही तुम्हाला संजय दत्त आणि सलमान खान यांच्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो कधीच प्रदर्शित झाला नाही. या चित्रपटाचं चित्रीकरण देखील झालं होतं.
Rapper Raftaar Marriage : रॅपर रफ्तार पुन्हा एकदा नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. त्याने नुकतेच मनराज जावंदाशी लग्न केले आहे. मनराज आणि रॅपरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Bollywood Actor Viral Video : या व्हायरल व्हिडिओमध्ये तपकिरी रंगाचा आदिमानवासारखा पोशाख घातलेला एक माणूस रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येते. या व्यक्तीला पाहून काही लोक घाबरलेलेही दिसत आहेत.
Priyanka Chopra Casting Couch : ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच कास्टिंग काऊचचा किस्सा शेअर केला आहे. अवघ्या १९व्या वर्षी तिला अतिशय विचित्र प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते.
Swara Bhasker : अभिनेता स्वरा भास्करचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे, ज्यामुळे ती प्रचंड संतापली आहे. कोणत्या पोस्टमुळे ही कारवाई करण्यात आली हे देखील तिने सांगितले आहे.
Preity Zinta Birthday Special : प्रीतीने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय फार हुशारीने घेतला नाही, पण एका नाण्याच्या जोरावर तिने अभिनयाच्या दुनियेत आपलं करिअर घडवायचं ठरवलं.