Bollywood Nostalgia Kissa : राज कपूर यांचे लग्न कृष्णा कपूर यांच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतरही त्यांचे काही अभिनेत्रींसोबत अफेअर असल्याचे समोर आले होते.
Actor Ravi Kishan Struggle : अभिनेता रवी किशन सध्या मनोरंजन विश्वात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्याच्या अनेक भूमिका गाजताना दिसत आहेत. मात्र, त्याने कधीकाळी त्याने अतिशय हालखीची परिस्थिती पाहिली होती.
Tanaji Galgunde Girlfriend Reveal : तानाजीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून आयुष्यातील एका खास व्यक्तीचा चेहरा सगळ्यांना दाखवला.
Bigg Boss 18 Vivian Dsena : बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय दाखल झाले आहेत. अशातच विवियन डिसेनाला भेटण्यासाठी पत्नी नुरान अली आणि मुलगी घरात आले होते.
Upasana Singh On Casting Couch : अनेक कलाकारांना आपल्या कारकिर्दीत कास्टिंग काऊचच्या अनुभवाला सामोरे जावे लागते. आता कपिलच्या शोमध्ये ‘बुआ’ची भूमिका साकारणारी उपासना सिंहने तिचा अनुभव सांगितला आहे.