Punha Kartavya Aahe TV Serial : विशाखाने आकाश आणि वसुंधराला संपवण्याचा निर्धार केला आहे. आता वसुंधराला हा प्लॅन कळेल का आणि ती यातून आकाश आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकेल का?
Actor Govinda Wife : सुनीता आहुजा म्हणते की, आता गोविंदाकडे काम नसल्याने तिला त्याच्याबद्दल खूप असुरक्षित वाटत आहे. पुरुषांवर विश्वास ठेवू नये, असेही ती म्हणाली आहे .
Bollywood Nostalgia Kissa : या चित्रपटाची कथा अतिशय तगडी होतीच, याशिवाय त्या चित्रपटातील गाणीही खूप गाजली. या गाण्यांना लोकांनी भरपूर प्रेम दिले.
सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये अनेक लोकप्रिय टीव्ही स्टार्स दिसत आहेत. आता आम्ही तुम्हाला यापैकी कोण सर्वाधिक फी आकारत आहे. याविषयी सांगणार आहोत.
Marathi Serial Maha Sangam : जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी दळवी कुटुंब सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याचा सोहळात किर्लोस्कर चार चांद लावायला तयार झाले आहेत.
Don 3 Villain : अभिनेता विक्रांत मेस्सी रणवीर सिंहच्या 'डॉन ३' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या कथेविषयी अद्याप विशेष माहिती समोर आलेली नाही.
Nayanthara Dhanush Clash : मद्रास हायकोर्टाने धनुष आणि नयनतारा यांच्या वादात नेटफ्लिक्सची याचिका फेटाळली आहे. नयनताराच्या माहितीपटात धनुषच्या एका चित्रपटाशी संबंधित काही फुटेज वापरले गेले होते. यासंदर्भात त्याने नयनताराविरुद्ध केस दाखल केली होती.
Boney Kapoor Kissa : बॉलिवूड दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने नुकत्याच आपल्या व्लॉगमध्ये अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला. बोनी हेलिकॉप्टरचा रिक्षा म्हणून कसा वापर करत होते, हे सांगितले.