Alka Kubal Weight Gain Story : एकीकडे अलका कुबल आपल्या कारकिर्दीत यश मिळवत होत्या. तर, दुसरीकडे त्यांना एक अत्यंत कठीण काळही सोसावा लागला होता.
Bollywood Nostalgia Karan Arjun : आज आम्ही तुम्हाला एका अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो केवळ ६ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि त्याने निर्मात्यांना रेकॉर्डब्रेक नफा कमावून दिला होता.
Sonu Nigam Padma Awards 2025 : गायक सोनू निगम याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगम याने पद्म पुरस्कार २०२५ बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Binge Watch Crime Thriller Movies : तुम्हालाही घरी बसून टीव्ही बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही क्राईम-थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'या' क्राईम-थ्रिलर सीरिज आणि चित्रपट पाहू शकता.
Romantic Marathi Song : निक शिंदे आणि रोमँटिक गाणी याचं एक चांगलं समीकरण तयार झालं आहे. 'पोरी तुझा मुखडा' हे गाणं त्याच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक असून, नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Kinza-Munawar Viral Video : या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर मुनव्वरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे हे दोघे चर्चेत आले आहेत.
Arundhati Is Coming Back : 'आई कुठे काय करते' ही मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अरुंधती काय करतेय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.
Upcoming OTT Release : या आठवड्यात म्हणजे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Rakhi Sawant News: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिला आता पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करायचे आहे.