मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Hine Khan: 'हिना खानचा कॅन्सर प्रवास हा पीआरने प्लान केला होता', अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 21 Jan 202504:21 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Hine Khan: 'हिना खानचा कॅन्सर प्रवास हा पीआरने प्लान केला होता', अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
Hine Khan: अभिनेत्री हिना खानने कॅन्सरवर उपचार घेत आहे. अनेकदा हिना दवाखान्यातून फोटो शेअर करताना दिसते. पण आता एका अभिनेत्रीने हिनावर अनेक आरोप केले आहेत.
मनोरंजन बातम्या News in Marathi: शत्रुघ्न सिन्हांनी बिग बींना मारायला लावला होता गाडीला धक्का, नेमकं काय झालं होतं वाचा
अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे व्यावसायिकच नव्हे तर वैयक्तिकदृष्ट्याही चांगले संबंध आहेत. या दोघांसोबत असे अनेक क्षण आहेत जे दोघेही आजपर्यंत विसरलेले नाहीत.
मनोरंजन बातम्या News in Marathi: सैफ अली खानला अखेर ५ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; काय म्हणाले डॉक्टर ? वाचा
Saif Ali khan Discharged : सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. डॉक्टरांनी सैफला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: शत्रुघ्न सिन्हाने परत पाठवून दिली होती ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाची मिठाई! अमिताभ बच्चन यांच्यावर का झालेले नाराज?
Filmy Kissa : ऐश्वर्या आणि अभिषेकने २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले होते. या लग्नाला बच्चन कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. अनेक बॉलिवूड स्टार्सचा पाहुण्यांच्या यादीत समावेश नव्हता.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Priyanka Chopra : कोण म्हणतं प्रियांका चोप्रा महाकुंभाला गेली? देसी गर्लच्या एका फोटोमुळे चर्चांना उधाण
Priyanka Chopra Post : प्रियांका चोप्राने अमेरिकेहून भारतात पोहोचल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री पोहोचली असल्याची चर्चा होती, पण तसे काहीही घडलेले नाही.