Entertainment News in Marathi Live: Kareena Kapoor: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Kareena Kapoor: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान
Kareena Kapoor: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान
Kareena Kapoor: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान

Entertainment News in Marathi Live: Kareena Kapoor: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान

HT Marathi Desk 05:19 PM ISTJan 20, 2025 10:49 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 20 Jan 202505:19 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Kareena Kapoor: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान

  • Kareena Kapoor: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरने मीडियावर संताप व्यक्त केला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
Read the full story here

Mon, 20 Jan 202501:43 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: आमिर खानची नवी गर्लफ्रेंड कोण? सलमान खानच्या प्रश्नाला मुलगा जुनैदने दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष

  • आमिर खान हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या आमिर कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. आता आमिरचा लेक जुनैद खान याविषयी काय म्हणाला चला जाणून घेऊया...
Read the full story here

Mon, 20 Jan 202512:53 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Tula Shikvin Changlach Dhada: अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार?

  • Tula Shikvin Changlach Dhada: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत आता नवे वळण आले आहे. अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नवे वळण आले आहे.
Read the full story here

Mon, 20 Jan 202511:30 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: अभिनयसोडून शेती करायला लागला, पूर आणि आगीमुळे कर्जबाजारी झालेला प्रसिद्ध अभिनेता! एक शक्कल लढवली अन्..

  • Actor Rajesh Kumar : बिहारच्या छोट्या गावात जन्मलेला आणि मुंबईतील चंदेरी दुनियेत करिअर करण्यासाठी आलेला राजेश कुमार सध्या पालघरमध्ये सेंद्रिय शेती करत आहे.

Read the full story here

Mon, 20 Jan 202511:14 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Filmy Nostalgia : 'कहो ना प्यार है'च्या सेटवर हृतिक रोशन वडिलांसोबत सतत भंडायचा! काय होतं नेमकं कारण?

  • Hrithik Roshan Bollywood Nostalgia : २०००साली राकेश रोशन यांनी आपला मुलगा हृतिक रोशन याला 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून लॉन्च केले होते .

Read the full story here

Mon, 20 Jan 202510:51 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: रंगभूमीवर येतंय 'मी व्हर्सेस मी'; क्षितिश दाते ,शिल्पा तुळसकर, हृषिकेश जोशी दिसणार एकत्र!

  • Marathi Natak News : अभिनेता क्षितिश दाते, शिल्पा तुळसकर आणि हृषिकेश जोशी यांचा दमदार अभिनय असलेल्या 'मी व्हर्सेस मी' या नाटकाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

Read the full story here

Mon, 20 Jan 202509:07 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: अपूर्वा नेमळेकर आणि तेजश्री प्रधानच्या मैत्रीत पडली फूट? सोशल मीडियावर एकमेंकींना केले अनफॉलो

  • अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकर या दोघींची चांगली मैत्री असल्याचे पाहायला मिळते. आता दोघींच्या मैत्रित फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
Read the full story here

Mon, 20 Jan 202506:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Farah Khan : खरंच प्रत्येक चित्रपटानंतर शाहरुख खान कार भेट म्हणून देतो? फराह खान म्हणाली...

  • Farah And Shah Rukh Khan Friendship : फराह खान आणि शाहरुख खान यांनी 'ओम शांती ओम','हॅपी न्यू इयर' आणि 'मैं हूं' ना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 

Read the full story here

Mon, 20 Jan 202505:47 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Coldplay : ख्रिस मार्टिनने 'जय श्रीराम' म्हटलं, अर्थही विचारला आणि माफी मागितली! कोल्डप्लेचा व्हिडिओ व्हायरल

  • Coldplay Viral Video : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भारतात प्रसिद्ध बँड कोल्डप्लेची मैफल सुरू झाली आहे. काल संध्याकाळी, कोल्डप्ले गायक ख्रिस मार्टिनने आपल्या दमदार आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Read the full story here

Mon, 20 Jan 202502:53 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Video : सैफला भेटायला एकत्र गेले अर्जुन-मलायका! ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ म्हणत लोकांनी उडवली खिल्ली

  • Malaika Arjun Viral Video : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्याचे मित्र आणि कुटुंबीय त्याला भेटायला येत आहेत. नुकतेच मलायका आणि अर्जुन कपूर देखील सैफ अली खानला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

Read the full story here

Mon, 20 Jan 202501:41 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’च्या लाडक्या विवियन डिसेनाला मागे टाकत करणवीर मेहराने जिंकली ट्रॉफी!

  • Bigg Boss 18 Winner Name : ‘बिग बॉस १८’चा फिनाले करणवीर मेहराने जिंकला आहे. बिग बॉसच्या घरचा लाडका स्पर्धक विवियन डिसेना उपविजेता ठरला.

Read the full story here